समृद्धीवर अपघातांचे सत्र कधी संपणार? कारच्या धडकेत १८ वर्षीय सुहानाचा पुलाखाली कोसळून मृत्यू
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, सिंदखेड राजा तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. धुळे-सोलापूर महामार्गावरही एका…
BMW सोबत रेसिंगच्या नादात पोर्शे कारचे तीन-तेरा, मुंबईत डिव्हायडरवर आदळून कारचा चक्काचूर
Mumbai Porsche Car Accident : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोर्शे कार डिव्हायडरला धडकून अपघात झाल्याची घटना मध्यरात्री समोर आली मुंबई पोर्शे कार अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : दोन आलिशान गाड्या…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांनी भूमिपुत्रांची मनं जिंकली, भाषणात म्हणाले…
Navi Mumbai International Airport Inauguration : बहुप्रतिक्षित भव्य अशा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं आज उद्घाटन पार पडलं आहे. या उद्घाटनावेळी मुख्ययमंत्री देवेंद्र फडणवीस लोकनेते दि. बा. पाटील यांचं…
Pune Crime: पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई; आणखी एका टोळीला दणका, घरावरील धाडीत मोठं घबाड हाती, 40 लाखांची कार अन्…
Pune Crime: पुणे पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाईस सुरुवात केली असून टिपू पठाण टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपसरमध्ये मालमत्ता हडपल्याप्रकरणी त्यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. तसंच अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई…
पुण्यात घरफोडी केली, 4 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा, पण आता अखेर जाळ्यात अडकला; आरोपी कसा लागला पोलिसांच्या हाती?
Pune Police News: लोणी काळभोर येथील घरफोडी प्रकरणातील चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर हडपसरमधून गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने बेड्या ठोकल्या आहेत. विशेष कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे…
पंतप्रधान मोदी यांनी भाषणात घेतलं दि. बा. पाटील यांचं नाव अन् टाळ्यांचा कडकडाट… नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते Navi Mumbai Internationa Airport च्या पहिल्या टप्प्याचं आज उद्घाटन पार पडलं. यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव घेण्यास विसरले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन जोरदार बरसले, उद्धव ठाकरेंचं नाव न घेता काय-काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई :…
शिंदेंचे मंत्री संकटात? संजय शिरसाट यांची तीन प्रकरणात चौकशी सुरू; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
Shivsena Sanjay Shirsat: छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचाराचे विविध आरोप विरोधकांनी केले होते. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी खळबळजनक दावा करत मंत्री संजय…
Pune Crime : सचिन घायवळला शस्त्र परवाना देताना योगेश कदम यांनी काय म्हटलंय? EXCLUSIVE प्रत समोर
कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आदेशानुसार शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे योगेश कदम यांची स्वाक्षरी असलेली प्रतदेखील…
मोपेडवरून फिरणारा दिग्गज माजी आमदार हरपला, शरद पवारांचे विश्वासू साथीदार, माजी मंत्री शामराव अष्टेकर यांचं निधन
माजी मंत्री जनार्दन उर्फ शामराव बाळकृष्ण अष्टेकर यांचं आज पुण्यात निधन झालं आहे. शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जायचे. शामराव यांच्या निधनाच्या वृत्तावर सुप्रिया सुळे यांनी दु:ख…