माणुसकी हरली, काळ जिंकला; रिक्षाचालकांनी मदत नाकारली, मातेच्या खांद्यावरच मुलाने प्राण सोडले
Nashik Boy Death : जेवताना घशात काहीतरी अडकल्याने लेकराला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. आपल्या नऊ वर्षाच्या मुलाला थेट खांद्यावर घेऊन मातेने जवळच्याच खाजगी डॉक्टरांकडे धाव घेतली नाशिकमध्ये बालकाचा मृत्यू(फोटो–…
मोठी बातमी: नीलेश घायवळच्या नादात पोलीसच फसले; ते प्रकरण अंगलट येणार, अधिकारी पुरते अडकणार?
Pune Nilesh Ghaiwal Case: पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या पासपोर्ट प्रकरणात अहिल्यानगरमधील तत्कालीन पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. मकोका प्रकरणात जामीन मिळत असताना पासपोर्ट जमा करण्याचे आदेश असूनही नीलेश…
Pune Crime: निलेश घायवळवर फेक सिम प्रकरणी फसवणुकीचा नवा गुन्हा; आधारकार्डचा गैरवापर करून केले मोठे आर्थिक व्यवहार
Nilesh Ghaywal: कुख्यात गुंड निलेश घायवळवर कोथरूडमध्ये आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. आधारकार्डचा गैरवापर करून फसवणुकीने जिओ सिमकार्ड मिळवून विविध बँकांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. आदित्य भवार, पुणे:…
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; शहरातील महत्त्वाच्या भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 100 वर्ष जुन्या भुयारी मार्गाचे होणार रुंदीकरण
Pune Traffic News: पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एका अरुंद रेल्वे भुयारी मार्ग विस्तारला जाणार असून पुणे महापालिकेने या कामासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नवीन बोगदा बांधून…
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! MMRDA चा ‘हा मास्टरप्लॅन’ वाहतूक कोंडीपासून देणार कायमची सुटका
MMRDA Mumbai: मुंबईतील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी एमएमआरडीएने मोठा प्लॅन आखला आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास जलद आणि सुलभ होणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल लवकरच तयार होईल. मुंबई: मुंबईकरांची वाहतूक…
निवडणुकांसाठी सज्ज व्हा! स्थानिक स्वराज्य संस्थांत लोकप्रतिनिधींचं राज्य येणार, दर वीस दिवसांनी…
Election Commission : निवडणुकीच्या दृष्टीने आयोगाने तयारी सुरु केली असून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी काढण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) उन्मेष देशपांडे, छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…
मोठी बातमी! ठाकरे बंधू एकत्र येण्याआधीच वितुष्ट? संजय राऊत यांच्या वक्तव्याने मनसेत नाराजीची चर्चा
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकीकडे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळात राजकारणात एकत्र येणार असल्याच्या चर्चा असतानाच आज अनपेक्षित बातमी समोर येत आहे. संजय राऊत यांच्या एका…
एकनाथ शिंदेंकडून तंबी, पण धंगेदरांचा ‘दंगा’ सुरूच; भाजपच्या नेत्यावर गंभीर आरोप, म्हणाले…
Pune Shivsena News: पुण्याचे शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धंगेकर यांच्या नव्या वक्तव्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.…
कोल्हापुरात डिलिव्हरी बॉयनेच कंपनीला घातला 2 लाखांचा गंडा; अशी शक्कल लढवली की कंपनीनेही डोक्याला हात लावला!
Kolhapur News: कोल्हापूरमध्ये फ्लिपकार्ट डिलिव्हरी हबमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं अशून एका कर्मचाऱ्याने बनावट ग्राहकांच्या नावावर दोन लाख रुपयांहून अधिक किमतीच्या वस्तूंची फसवणूक केली. आयफोन, एअरपॉड आणि ॲपल वॉच…
आधी ‘बॉयकॉट मनसे विद्यार्थी सेना’ पोस्टर, नंतर अभाविपच्या कार्यालयाला कुलूप, पुण्यात विद्यार्थी संघटनांमध्ये राडा
पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यात मनसे विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद समोरासमोर आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुणे हे विद्येचं माहेरघर मानलं जातं. पुण्यात…