शहरातील २ प्रमुख जंक्शनवर प्रवेश नियंत्रिक मार्ग, वाहतूक कोंडीतून सुटकेची आशा!
Traffic Congestion in Mumbai: मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महानगरपालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील दोन महत्वाच्या जंक्शनवर प्रवेश नियंत्रित मार्ग तयार केले जाणार आहेत. बोरिवलीतील सुधीर फडके मार्ग आणि…
एका फॅक्टरमुळे क्रांती घडली, जिल्हा परिषद शाळा गजबजली; शिक्षकांनी नेमकी कोणती पद्धत राबवली?
मराठी शाळांमधील घटत्या विद्यार्थी संख्येच्या पार्श्वभूमीवर, भिसेवाडी (वैजापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने लक्षणीय कामगिरी केली आहे. गेल्या सात वर्षांत शाळेतील विद्यार्थी संख्या १४ वरून ४७ पर्यंत पोहोचली आहे. मुख्याध्यापक…
भयंकर! बापलेकांनी केला दोन तरुणीचा विनयभंग; बीडमधील खळबळजनक घटना, पोलिसात तक्रार दाखल
बीडमध्ये दोघां बापलेकांनी दोन वेगवेगळ्या तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. मुलाने शाळेतील मुलीचा पाठलाग करत तिला धमकी दिली. या घटनेने जिल्हात खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
हृदयद्रावक! व्यायाम करताना कोसळला, 15 वर्षांच्या विद्यार्थ्याला हार्ट अटॅक, नाशकात हळहळ
Nashik 10th Class Student Dies By Heart Attack: नाशकात एक दुर्दैवी घटना घडली आहे. 10वीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला आहे. घरी व्यायाम करत असताना तो अचानक खाली कोसळला आणि…
निवडणुकीत घोळ झाल्याचा संशय, आता काँग्रेसकडून मोठं पाऊल; पृथ्वीराज चव्हाणांकडे सोपवली जबाबदारी
विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ही समिती मतदार याद्यांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना सुचवेल. या समितीमध्ये एकूण सात…
भांडुपमध्ये डिलिव्हरी बॉयने जीवन संपवले :सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल, गूढ कायम
Delivery Boy Ends Life In Bhandup : मुंबईतील भांडुपमध्ये एका ॲमेझॉन डिलिव्हरी बॉयने आत्महत्या केली, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शिवम तिवारी असे त्याचे नाव असून, मित्र आणि सहकाऱ्यांच्या जाचाला…
मनसेचं ऑफिस, ठाकरेसेनेच्या नेत्याचा ‘मनसे’ सत्कार; ‘मामां’च्या हकालपट्टीनंतर चमत्कार
Marathi Bhasha Victory Rally : मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्रीकरणाच्या पावलामुळे मनसैनिक आणि शिवसैनिकांच्या आशा आता उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरे राज ठाकरे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक :…
मुख्यमंत्रीपदावरील धोका टळला, नागपूर खंडपीठाचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने
Nagpur Devendra Fadnavis News: फडणवीस यांच्या निवड प्रक्रियेत गडबड असून त्यांची निवड रद्द करण्याची याचिका काँग्रेस नेते आणि विधानसभा निवडणुकीत फडणवीसांचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी दाखल केली होती.…
पत्नीसोबत शॉपिंगला निघाले, धो-धो पाऊस अन् भरधाव टेम्पोची धडक; पतीचा करुण अंत अन् ती…
Raigad Accident Husband Died: कर्जत कल्याण मार्गावर झालेल्या टेम्पो आणि मोटारसायकलच्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन,…
महिनाभरापूर्वी मुलाचं लग्न, सारं काही सुरळीत, अचानक पिता-पुत्राने शेतात जाऊन जीव दिला
Sangli Father And Son Ends Life: सांगलीत एका मुलाने आपल्या वडिलांसह आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्निल एरंडोलीकर, सांगली: सांगलीच्या मिरज तालुक्यात एक हृदयद्रावक…