• Sat. Jul 11th, 2026

    मराठी बातम्या

    • Home
    • MNS Deepotsav 2025 : मनसेच्या दीपोत्सवासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर दाखल

    MNS Deepotsav 2025 : मनसेच्या दीपोत्सवासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर दाखल

    उद्धव ठाकरे कुटुंबासह शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, त्यांचे पुत्र तेजस ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे हे देखील मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमासाठी राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

    Jalna News : अंगावर लोखंडी सळ्या पडल्या, कामगाराचा तडफडून मृत्यू; माझी लेकरं उघड्यावर पडली, पत्नीचा टाहो

    Jalna MIDC Worker Death : जालना एमआयडीसीमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. लोखंडी सळई पडूनकामगाराचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीत घडलेल्या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे,…

    धक्कादायक! शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर महिलेचे गंभीर आरोप; न्याय मिळत नसल्याने महिला आयोगाकडे धाव

    MLA Mahendra Thorve: शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. आमदार थोरवेंनी माझ्या पतीला मारहाण केल्याचा व त्याचवेळी त्यांना गायब केल्याचा खळबळजनक दावा केला…

    Pune News : गुगल पेवरून नाव शोधलं, इंस्टग्रामवरून नंबर घेतला अन् लॅपटॉप परत केला, पुण्यातील प्रामाणिक रिक्षा चालकाची चर्चा

    रिक्षाचालक मोहन गणपती चंदनशिवे यांनी स्वतःहून अर्थ पिंपरे यांच्याशी संपर्क साधत त्याचा लॅपटॉप परत केला पुण्यातील प्रामाणिक रिक्षाचालक मोहन चंदनशिवे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : लोणी काळभोर परिसरात एका रिक्षाचालकाने माणुसकीचं…

    Jalgaon News: घरी जाताना कारने कट मारला, दोन तरुणांनी जागीच जीव गमावला, ऐन दिवाळीत कुटुंबांनी आधार गमावला

    Jalgaon Accident News: जळगावात एका भीषण अपघातात दोघांचा जीव गेला आहे. कामावरुन घरी जात असताना या दोघांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. निलेश पाटील, जळगाव: सध्या…

    फडणवीसांनी सूत्र फिरवली: वर्षावर मध्यरात्री बैठक, 4 माजी आमदारांचा लवकरच प्रवेश, अजितदादांनाही धक्का!

    Solapur News: सोलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून काही माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सोलापुरात भाजपचा मोठा धमाका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    Sharad Pawar : शेतकरी संकटात, आपण का दिवाळी साजरी करायची? सरकारवर संतापलेल्या शरद पवारांनी केली मोठी घोषणा

    Baramati News Sharad Pawar : शरद पवार यांनी शेतकरी संकटात असताना, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना दिवाळी कशी साजरी करणार असा सवाल शरद पवार यांनी केला आहे. Sharad Pawar |…

    Shivaji Kardile: सामान्य दूधवाल्याचा आमदार अन् मंत्री झाला, आता धक्कादायक एक्झिट; कोण होते शिवाजी कर्डिले?

    Shivaji Kardile Death: राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. दूध उत्पादक शेतकरी ते आमदार आणि पुढे राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. विविध…

    Pune News : पुण्यात धरणाच्या पाण्यावर उभारला जातोय 8 पदरी पूल, पाण्यात 120 खड्डे; मार्ग कुठून-कुठे असणार?

    Pune Ring Road : पुणे रिंग रोडचं काम सुरू असून सांगरूण ते मालखेड ही गावं जोडण्यासाठी 8 पदरी आणि 650 मीटर लांब उड्डाणपूल उभारला जात आहे. या पुलासाठी 276 खड्डे…

    माझ्याशी बोलली नाहीस, तर बदनामी करेन; सततच्या छळाला कंटाळून अल्पवयीन मुलीने जीव दिला

    Raigad Minor Girl Ends Life: एका तरुणाच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. या घटनेने रायगडमध्ये संतापाची लाट उसळली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन,…

    You missed