वहिनी तुम्ही खूप आवडता म्हणत विश्वास संपादन, नंतर वारंवार शारीरिक संबंध; एके दिवशी…
अमरावती : अमरावतीत मागील काही दिवसांपासून महिला व मुलींच्या शोषणाच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच शेजारी राहणाऱ्या एका युवकाने विवाहित महिलेला “वहिनी तुम्ही मला खूप आवडता”, असं म्हणत…
आम्ही परत येणार नाही, आईला मेसेज; मुंबईत प्रेमी युगुलाने आयुष्य संपवलं, मिठी मारलेले मृतदेह
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका प्रेमी युगुलाने डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकर २१ वर्षांचा, तर प्रेयसी…
VIDEO कॉलवर बोलत बेस्ट बस चालकाचे ड्रायव्हिंग, नेटिझनच्या दाव्यामुळे खळबळ
मुंबई : वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणे हा कायद्याने गुन्हा असूनही मुंबईत अनेक ठिकाणी वाहन चालक मोबाईलवर बोलताना दिसतात. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’ बसचा चालक चक्क व्हिडिओ कॉलवर बोलत असल्याचा…
विहिरीच्या पाण्याचा वाद जीवावर बेतला, सांगलीत काका-पुतण्याची हत्या
सांगली : काका-पुतण्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील कोसारी या ठिकाणी ही घटना घडली. भावकीत विहिरीच्या पाण्यावरून झालेल्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा आरोप…