संविधानाच्या प्रतीच्या विटंबनेनंतर आंदोलन ते जमावबंदी…परभणीत नेमकं काय घडलं?
Authored byकोमल आचरेकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Dec 2024, 8:31 pm परभणीमध्ये काल एका माथेफिरूने संविधानाच्या प्रतीची विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकारामुळं संतप्त झालेल्या आंबेडकरी अनुयायांनी परभणी…