मोदींच्या दौऱ्यानंतर अजित पवार ‘इन अॅक्शन’; पुण्यात दर आठवड्याला बैठक, प्रश्न निकाली काढणार!
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील पुरंदर विमानतळ, रिंगरोड, पुणे -नाशिक रेल्वे, पुणे- बंगळुरू यासारख्या रखडलेल्या प्रकल्पांना येत्या काळात निश्चित गती दिली जाईल. त्यासाठी दर आठवड्याला आपण पुण्यात बैठक घेणार…
अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने संभ्रम वाढला; जाहीर कार्यक्रमात शरद पवारांबद्दल म्हणाले…
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह केलेल्या बंडाने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ऐतिहासिक फूट पडली. पक्षातील फुटीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर जाहीर व्यासपीठावरून टीकाही केली.…
साहेबांची साथ सोडताना माझ्यासमोर मोठा पेच, पण…; वळसे पहिल्यांच बोलले, ईडीबाबत म्हणाले…
आंबेगाव : अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात बंड करत राज्य सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीतील या बंडामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती पुणे…
…तर अजित पवारांना भाजपमध्येच जावं लागेल; पृथ्वीराज चव्हाणांचं पुन्हा खळबळजनक वक्तव्य
सातारा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. कालपर्यंत विरोधी पक्षात दिसणाऱ्या नेत्यांनी अचानक सत्तेची वाट धरली आणि सर्व समीकरणे बदलून गेली. मात्र राज्यातील ही समीकरणेही…
ईडीमुळे बंड? पवारांची साथ सोडली? कोल्हापुरात येताच मुश्रीफांनी दिली सगळ्याच प्रश्नांची उत्तरं
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात पक्षातील नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात बंड करून राज्य सरकारमध्ये सहभागी झालेले कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ हे आज शपथविधीनंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात दाखल झाले.…
बंड केलं, आमदारही जमवले, पण अध्यक्षपदाबाबत अजितदादांच्या हातून घडली मोठी चूक? अडचणी वाढणार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत पक्षाचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदार आणि नेत्यांसह बंड केलं आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविरोधात जात…
ज्या आमदाराला नक्षलवाद्यांपासून वाचवलं, त्यानंही पवारांची साथ सोडली, कोण आहेत धर्मराव आत्राम?
मुंबई : २७ एप्रिल १९९१.. कडक उन्हाने विदर्भ तापायला सुरुवात झाली होती आणि यातच एका घाम फोडणाऱ्या घटनेची भर पडली. शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याचं गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी अपहरण केल्याची बातमी वाऱ्यासारखी…
शिंदेंसोबतचे आमदार दोन्ही बाजूने फसले; अजित पवार सत्तेत, बच्चू कडू भाजपवर संतापले; म्हणाले…
अमरावती : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सर्वांनाच धक्का देत काही दिवसांपूर्वीच शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विधानसभेचा विरोधी पक्षनेताच सत्तेत सहभागी झाल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.…
बापाला विसरायचं नाही…काल अजितदादांसोबत दिसलेले कोल्हे आज शरद पवारांच्या सोबतीला, म्हणाले…
पुणे : राष्ट्रवादीत पडलेल्या अभूतपूर्वी फुटीनंतरही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लढण्याचा पवित्रा घेतला आणि आता त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. शरद पवार यांच्या मनाविरुद्ध जात अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस…
शरद पवारांनी निर्णय फिरवला, पण अजितदादा इरेला पेटले; ९० दिवसांत नेमकं काय झालं? INSIDE STORY
मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी सल्लामसलत करून अंतिम निर्णय घेण्याची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी एप्रिल महिन्यातच…