• Sun. Mar 8th, 2026
    आमदार विजय सिंह पंडितांनी सगळे पत्ते ओपन केले, थेट विजयाचाच गणित मांडलं, काय म्हणाले?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    ऐन वेळेवर डॉ. योगेश क्षीरसागर यांनी पक्ष बदलत अजित पवारांची राष्ट्रवादी वाऱ्यावर सोडली. माझ्यावर गेवराई तालुक्याची जबाबदारी असताना ही आता बीड शहराची जबाबदारी आली आहे.तीन दिवसात नगर परिषदेसाठी उमेदवार दिले, यंदा बीड नगर परिषदेवर बदल होणार.राष्ट्रवादीची घडी, सेनेचा धनुष्यबाण आणि शिवसंग्रामच्या युतीने आमचाच विजय होणार.आमदार विजय सिंह पंडित यांनी सर्व पत्ते ओपन केले आहेत. त्याच्यांशी संवाद साधलाय प्रतिनिधी सुकेशनी नाईकवाडे यांनी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed