जोपर्यंत तुमची साथ तोपर्यंत थकणार नाही आणि थांबणार नाही, शरद पवारांचा व्हिडीओ ट्विट
निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाचा निकाल हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानण्यात येतोय. दुसरीकडे वारंवार शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करणाऱ्या अजित पवार गटाला हा सगळ्या घडामोडींनंतर शरद पवार यांच्या…
अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला प्रसिद्ध होणार, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय
पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी आता २२ ऐवजी २३ जानेवारीला (मंगळवारी) प्रसिद्ध होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. २२ जानेवारीला देशभरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा असल्याने केंद्र…
आगामी लोकसभा निवडणूक तयारीला वेग; केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक लवकरच मुंबईत
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी रणशिंग फुंकले असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगानेही आपल्या तयारीचा वेग वाढवला आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत राज्य…
निवडणूक आयोग मनमानी; मोर्चे काढा, ‘वंचित’चे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक विधान
म. टा. वृत्तसेवा, अमरावती : निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. आमदार व खासदार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या ठिकाणी निवडणूक घेण्याची गरज असते. नियमानुसार अशाप्रकारे निवडणुका घेतल्या जात नसतील तर…
नगरसेवकांची मुदत संपली तरी बोलविल्या सभा, निवडणूक आयोगाच्या एका पत्राने सर्वांचाच हिरमोड
अहमदनगर : आपल्या कार्यकाळातील अखेरच्या सभा म्हणून नगरसेवकांच्या अग्रहाखातर अहमदनगर महापालिकेची २८ डिसेंबरला स्थायी समितीची सभा तर २९ डिसेंबरला महासभा आयोजित करण्यात आली होती. याद्वारे सुमारे ५५ ते ६० कोटी…
लोकसभेच्या रणधुमाळीसाठी अंतिम मतदार यादी कधी येणार? निवडणूक आयोगाकडून मोठी अपडेट
म. टा. प्रतिनिधी, पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी पाच जानेवारीला जाहीर होणार होती. त्या ऐवजी आता ती २२ जानेवारीला प्रसिद्ध करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला…
निवडणूक आयोगाकडून पराभूतांना विजयाचा निरोप, नेते-कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला पण थोड्याचवेळात….
छ्त्रपती संभाजीनगर : निवडणूक कुठलीही असो प्रत्येक उमेदवारासाठी निवडणूक हा स्वतःच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. यामुळे निवडणुकीत निवडून यावं यासाठी प्रत्येक जण संपूर्ण ताकद लावतो. मात्र, दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव…
शहरांमध्ये मतदान केंद्राची संख्या वाढणार, एका केंद्रात किती मतदार असणार? जाणून घ्या नवा बदल
म. टा. प्रतिनिधी, पुणे : मतदार याद्या पडताळणीबरोबरच आता मतदान केद्रांचे सुसूत्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार एका केंद्रावरील दीड हजार मतदारांची असलेली मर्यादा आता बाराशेपर्यंत कमी करण्यात येणार…
शिक्षकांच्या डोक्यावर निवडणुकीच्या कामाचे ओझे; हजर व्हा, अन्यथा कारवाई, निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील काही शाळांतील सर्व शिक्षकांना निवडणुकीच्या कामावर हजर होण्याचे आदेश बजावले आहेत. विद्यार्थ्यांना वर्गावर शिकवायचे की निवडणुकीच्या कामासाठी हजर व्हायचे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.…
गिरीश बापटांच्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या हालचाली, अधिकारी लागले कामाला
म. टा. प्रतिनिधी, पुणे: खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे लोकसभेची पोटनिवडणूक होणार की सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत ही जागा रिक्तच राहणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात असले, तरी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा स्तरावरील…