• Fri. Mar 6th, 2026
    राज्याच्या सत्तेबरोबर निवडणूक आयोग चालतंय; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर थोरातांचं भाष्य

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    निवडणूक आयोगानं निवडणुकीचा दिलेला कार्यक्रमच शंकास्पद सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही निवडणूक आयोग कसा वागतोय तुम्ही अचानक निवडणुका पुढे ढकलणार याचा परिणाम जनतेवर काय होतोयाची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला. सत्याधारांना पाहिजे तसा कार्यक्रम आखण्याचा हा कट असाही आरोप केला. या सगळ्या गोंधळाला कोणालातरी जबाबदार धरून त्याला शिक्षा केली पाहिजे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *