• Sat. Mar 14th, 2026

    breaking news marathi

    • Home
    • BMC Election Exit Poll : मराठी माणूस ठाकरेंच्या पाठीमागे किती राहिला? वाचा एक्झिट पोलचे अंदाज

    BMC Election Exit Poll : मराठी माणूस ठाकरेंच्या पाठीमागे किती राहिला? वाचा एक्झिट पोलचे अंदाज

    मुंबई महापालिका निवडणूक ही अटीतटीची होताना दिसली. या निवडणुकीत मराठी माणसाच्या अस्तित्वाचा मुद्दा मांडण्यात आला. त्यामुळे ही निवडणूक अतिशय भावनिक झाली. या निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे.…

    Pune Election Exit Poll 2026: पुण्याचा नवा ‘कारभारी’ कोण होणार? पुणे महापालिका एक्झिट पोलची मोठी आकडेवारी समोर

    Maharashtra Municipal Election Exit Poll : पुण्यात पुन्हा भाजप की धक्कादायक निकाल? एक्झिट पोल्सनी वाढवली धाकधूक (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसह पुणे महानगरपालिकेच्या १६५ जागांसाठीही निवडणूक…

    BMC Election Exit Poll 2026 : ठाकरेंच्या सत्तेला मोठा सुरुंग, भाजप-शिंदे सेनेला भरघोस मतं, Axis My India च्या पोलमध्ये काय?

    महापालिका निवडणुकांसाठी आज मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यभरात 29…

    Ambernath Accident : अंबरनाथमध्ये भीषण अपघात, समोरुन येणाऱ्या चारचाकीने अनेक दुचाकींना उडवलं

    अंबरनाथमध्ये अपघाताची मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात…

    सोलापूरातल्या ‘त्या’ मोठ्या नेत्यांसह अजित पवारांचा माढ्यातील शिलेदारही भाजपत जाणार? पक्षांतराच्या चर्चांना उधाण

    Madha News: माढा तालुक्यातून मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजीत सिंह शिंदे हे २९ तारखेला मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार…

    Laxman Hake : ‘जरांगेंनी स्क्रिप्ट फोडली, सरकार उलथवण्यासाठी सत्ताधारी आमदारच…’; दादांचं नाव घेत लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक आरोप

    Laxman Hake On Ajit Pawar : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी आपल्या उपोषणाला सुरूवात केली आहे. या आंदोलनाला अनेक आमदार आणि खासदारांनी पाठिंबा दिलाय. मात्र ओबीसी नेते लक्ष्मण…

    कल्याण मारहाण प्रकरणात पुन्हा ट्विस्ट; महिलेच्या कानाखाली का मारली? पीडिता म्हणाली…

    Kalyan Hospital Receptionist Girl Assault : कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट तरुणीला परप्रांतीय तरुणाने मारहाण केल्याने वाद निर्माण झाला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी पीडितेची भेट घेऊन तिला रुग्णालयात…

    फडणवीस, अडवाणींची शाळा, थोबडवताना VIDEO न काढण्याचा सल्ला; राज ठाकरेंचा तुफान हल्ला, 8 मुद्दे

    Raj Thackeray Speech At Vijay Melava : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. मराठी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून मुंबईला स्वतंत्र करण्याचा प्रयत्न होत आहे का, असा सवाल त्यांनी…

    ड्रामा बंद कर राज ठाकरे! आव्हान देणाऱ्या केडियांना मनसेचा दणका; विजयी मेळाव्याआधी ऑफिस फोडलं

    MNS Attack On Sushil Kedia : मुंबईत मराठी भाषेवरून वाद सुरू आहे. मनसेने एका मिठाई व्यावसायिकाला मारहाण केली. यानंतर गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी मराठी न शिकण्याची शपथ घेतली. त्यांनी राज…

    शिंदे खरंच बावनकुळे यांच्यासोबत रागात बोलत होते? ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर खुलासा

    Chandrashekhar Bawankule on Viral Video : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. अधिवेशन सुरु होण्याआधीचा सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. या…

    You missed