• Wed. Sep 9th, 2026

समृद्धी महामार्ग अपघात

  • Home
  • Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर गर्डर कोसळून १४ जणांचा मृत्यू, मृतांची यादी समोर

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर गर्डर कोसळून १४ जणांचा मृत्यू, मृतांची यादी समोर

कल्पेश गोरडे, प्रदिप भणगे, ठाणे : ठाणे शहरातील शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना एक भीषण दुर्घटना घडली आहे. क्रेन पडल्याने त्याखाली दबून तब्बल १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची…

खासगी ट्रॅव्हल्स अन् ट्रकची जोरदार धडक, समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; २० प्रवासी जखमी

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल सावंगी येथील समृद्धी महामार्गावर गेट क्रमांक १६ जवळ खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ट्रॅव्हल्सच्या समोरच्या भागाचा अक्षरशः…

बुलढाणा बस अपघाताची मोठी अपडेट; फॉरेन्सिक अहवाल अहवालात म्हटले, ‘ती’ ट्रॅव्हल्स बस…

बुलढाणा: समृद्धी महामार्गाचे ११ डिसेंबर २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. प्रवासाच्या गतीसोबतच अपघाताचा वेगही वाढला. गेल्या सहा महिन्यात हजाराहून अधिक अपघात या महामार्गावर झाले. शनिवारी…

समृद्धीवरील अपघातांची मालिका थांबेना; सात महिन्यांत तीनशेहून जास्त अपघात, प्रमुख कारण काय?

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, शनिवारी खासगी प्रवासी बस अपघातानंतर पेटल्याने २५ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या सात महिन्यांमध्ये समृद्धी महामार्गावर ३४८ अपघात झाले…

अरे तू आईशी बोललास का? आदित्यला सकाळी सकाळी मावशीचा फोन; रात्री संपूर्ण कुटुंब संपलेलं

buldhana bus accident: बुलढाणा येथे झालेल्या बस अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला. मध्यरात्री दीडच्या सुमारास पुण्याकडे निघालेल्या बसला सिंदखेडराजा येथे अपघात झाला.

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, वन बाय वन सूचना दिल्या

मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर गेल्या तीन महिन्यांत ९०० हून अधिक अपघात झालेत. याची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. समृद्धीवरील रस्ते अपघात रोखण्यासाठी सर्व…

नागपूरला जाताना कार मागून ट्रकवर आदळली, दोन महिला डॉक्टरांसह पित्याचा जागीच मृत्यू

वाशिम : समृद्धी महामार्गावरुन नागपूरकडे जाणाया कारने ट्रकला मागून जबर धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोन महिला डॉक्टरांसह एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात वर्धा जिल्ह्याच्या सेलू…

You missed