लोकसभेसकट विधानसभेच्या पाच जागा जिंकणार; राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी मुश्रीफांची भीमगर्जना
कोल्हापूर : “आगामी निवडणुकांमध्ये कोल्हापूर लोकसभेसह जिल्ह्यातील विधानसभेच्या किमान पाच जागा जिंकण्याची शपथ घेऊया”, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं. “१९९९ पासून जेवढ्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये कोल्हापूरची खासदारकीची जागा…
संभाजीनगर नाही, औरंगाबादच म्हणणार…शरद पवार खरंच असं म्हणाले? राष्ट्रवादीने मांडली बाजू
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून शहरांच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदी असताना औरंगाबाद या शहराचं संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं करण्याची घोषणा केली. त्यानंतर सत्ताबदल…
शरद पवार आमचे दैवत, ते निर्णय बदलतील, या कट्टर समर्थक आमदाराला विश्वास
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पद सोडण्याच्या निर्णयावर राज्यभरातील कार्यकर्ते आक्रमक होऊन निर्णय मागे घेण्याची मागणी करीत आहेत. मुंबईत अनेक नेत्यांची आश्रू गाळले तर कार्यकर्ते आंदोलनाला बसले…
शरद पवारांचा राजीनामा, पुण्यातील कार्यकर्त्याला धक्का, रक्ताने पत्र लिहित म्हटला…
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच नेते मंडळी आणि राज्यभरातील कार्यकर्ते हे भावूक झाले…
सगळ्या बाबींमध्ये जाण्याची अजिबातच इच्छा नाही, पण…; अंधारेंचं शरद पवारांना भावनिक पत्र
मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद…
वक्तव्याने खळबळ अन् महाविकास आघाडीच्या फुटीची चर्चा; मात्र शरद पवारांची पुन्हा गुगली, आता म्हणाले…
मुंबई: ‘आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटप झालेले नसून, त्यामुळे विदर्भातील अमरावतीच्या दौऱ्यातील माझ्या त्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नये,’ असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद…