यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी L. S
दिनांक 7 ऑगस्ट रा तरोडा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे आज रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते व त्यावेळी मातंग समाजातील तरुण पिढीचे संजय पतंगे पंकज हूपाडे सुभाष पतंगे संजय हुपाडे शिवाजी हूपाडे राहुल हुपाडे व इतर मंडळींनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे समाज कल्याण कार्य लक्षात घेऊन समाजाला अण्णाभाऊ साठे यांचे महत्त्व व त्याग तरोडा जनतेला पटवून दिले आणि अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त त्यांनी अन्नदानाची नियोजन केले अन्नदानाचा स्वाद जनतेने घेतला
