• Mon. Sep 7th, 2026

रत्नागिरी ताज्या बातम्या

  • Home
  • रत्नागिरीत सरासरी अंदाजे ६५ टक्के मतदान, २०१९च्या तुलनेत साडेतीन टक्क्यांची वाढ; कोणाला होणार फायदा?

रत्नागिरीत सरासरी अंदाजे ६५ टक्के मतदान, २०१९च्या तुलनेत साडेतीन टक्क्यांची वाढ; कोणाला होणार फायदा?

Ratnagiri Vidhan Sabha Nivadnuk: मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वर्तविलेल्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी अंदाजे 65 टक्के मतदान झाले आहे. Lipi रत्नागिरी(प्रसाद रानडे ): जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार…

Maharashtra Election 2024: कोकणात उमेदवारांच्या रॅलीने प्रचाराच्या तोफा थंडावल्या; लढती रंगतदार

Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा सोमवारी थंडावल्या. कोकणातील अनेक मतदारसंघात अखेरच्या दिवशी सर्वांनी जोरदार प्रचार केल्याचे दिसून आले. Lipi रत्नागिरी(प्रसाद रानडे): कोकणात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.…

मुख्यमंत्र्यांच्या कोकणातल्या सभांनी वारे फिरले; कोकणात महायुतीच्या उमेदवारांना बळ

Maharashtra Election 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच दिवशी कोकणात ३ सभा घेतल्या. शिंदे यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका देखील केली. Lipi रत्नागिरी(प्रसाद रानडे): कोकणातही आता निवडणुकांच्या प्रचाराची…

धक्कादायक! गणेशोत्सवासाठी पनवेलमधून कोकणात गेला, पण २३ वर्षीय तरुण विसर्जन मिरवणुकीतूनच…

रत्नागिरी : पनवेलमधून कोकणातील राजापूर येथे गणेशोत्सवासाठी आलेला एक युवक विसर्जन मिरवणुकीवेळी बुडाल्याने बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रायपाटण येथील बाजार वाडी या ठिकाणचा अक्षय दिलीप शेट्ये (वय वर्ष…

गणेशोत्सवापूर्वी खासगी ट्रॅव्हल्सबाबत मोठी बातमी: तिकीट दरावर आता परिवहन विभागाचा अंकुश

रत्नागिरी : गणेशोत्सव आता अगदी काही दिवसांवर आला आहे. यासाठी मुंबईतून गावाला जाण्याची तयारी चाकरमानी करू लागले आहेत. कोकण ते मुंबई व मुंबई ते कोकण तसेच पुणे या मार्गावर खाजगी…

रत्नागिरीत भरदिवसा घरात घुसून तरुणाला संपवलं; डोक्यात लोखंडी रॉड घालून खून

रत्नागिरी, चिपळूण : चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी तांबडवाडीत भरदिवसा खून झाल्याची घटना घडली आहे. रवींद्र सुर्वे याचा त्याच्या राहत्या घरी अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ…

कोकणात फार्म हाऊस अन् इमारतीत पोलिसांचा छापा, दरवाजा उघडून खोलीत शिरताच फुटला घाम…

रत्नागिरी : कोकणातून खळबळजनक बातमी समोर आली असून रत्नागिरी इथल्या वेश्या व्यवसाय प्रकरणात आणखी ६ जणांना अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाणे मार्फत “अनैतिक व्यापार…

कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: वंदे भारतला अखेर मुहूर्त मिळाला, असं असेल वेळापत्रक

म. टा. वृत्तसेवा, चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवासाचा मुहूर्त ठरला आहे. मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारतला येत्या शनिवारी, ३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार…

रत्नागिरीत पोलिसांची मोठी कारवाई; ट्रेनमधून सुरू होता धक्कादायक प्रकार, स्थानिक हादरले

रत्नागिरी : मुंबई येथून कोकणात रत्नागिरी येथे ट्रेनने लाखो रुपयांची ब्राऊन शुगरची वाहतूक करणाऱ्या तीस वर्षीय तरुणाला रत्नागिरी शहर पोलिसांनी पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या तरुणाकडून १३ ते…

चार वर्षांपूर्वी आई घर सोडून गेली, मुलं आठवणीने व्याकुळ, माऊलीच्या ओढीने घरातून निघाली पण..

राजापूर/रत्नागिरीःचार वर्षांपूर्वी घर सोडुन पुण्याला गेलेल्या आईची आठवण येत होती. आईच्या आठवणीत व्याकूळ झालेली मुलं न सांगता घराबाहेर पडली. अल्पवयीन मुलं घरातून निघून गेल्याने मोठी खळबळ उडाली. घरच्यांनीही त्यांची शोधाशोध…

You missed