• Mon. Nov 25th, 2024

    धनंजय मुंडे

    • Home
    • माझी दारं २४ तास उघडी- मुंडेंचे भावनिक आवाहन; घेतली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

    माझी दारं २४ तास उघडी- मुंडेंचे भावनिक आवाहन; घेतली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

    बीड: यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना एका भावनिक क्षणाला सामोरे जावे लागले. मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी एका शेतकऱ्याच्या पोटी चार मुली…

    राष्ट्रवादी फुटली-काँग्रेस चार्ज, विरोधी पक्षनेता नाही जाणवूच दिलं नाही, धनुभाऊंना घाम फोडला!

    मुंबई : बोगस बियाणे आणि खतांच्या भाववाढीवरुन काँग्रेस नेते विधानसभेत आक्रमक झाले. बाळासाहेब थोरात-अशोक चव्हाण-नाना पटोले-विजय वडेट्टीवार- यशोमती ठाकूर यांनी शेतकरी प्रश्नावरुन आक्रमक पवित्रा घेत सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. यावेळी कृषीमंत्री…

    पहाटेचे बंड फसले, साहेबांनी पंख छाटले; पण दादा सत्तेत जाताच धनंजय मुंडेंना पॉवरफुल्ल खाते

    मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची खाती मिळवली आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध असतानाही अजित पवारांकडे अर्थ मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहेत.…

    परळीत नात्यातील मायेचं दर्शन, धनंजय मुंडेंच्या स्वागताच्या बॅनरवर पंकजा मुंडेंचा फोटो

    बीड: बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातील बहीण भावातील संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. मात्र या राजकीय संघर्षानंतर बहीण भावाच्या नात्यात आता मायेची झालर आल्याचे पाहायला मिळतंय. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ…

    गहुंजे स्टेडियमला शरद पवारांचे नाव द्या, धनंजय मुंडेंचे रोहित पवारांना पत्र

    पुणे – पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानास बीसीसीआय व आयसीसीचे माजी अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र…

    NCP चे बडे नेते खासदारकी लढणार, त्यात तुमचं नाव; धनंजय मुंडेंनी ‘फ्युचर प्लॅन’ सांगितला!

    बीड: मागील काही दिवसांपासून राज्यातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीकरता जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. राजकीय युती, आघाडी केलेल्या पक्षांनी जास्तीत जास्त जागा आपल्याच पक्षाच्या वाट्याला कशा येतील…

    आम्ही एकत्र येऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले, पंकजा-धनंजय मुंडेंना कोण लांब ठेवतंय?

    अहमदनगर : बीड आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या भगवानगडाच्या पायथ्याशी आज मराठवाड्यातील राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची घटना घडली. माजी मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे हे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले…

    You missed