• Thu. Mar 12th, 2026
    पंकजा-धनंजय मुंडेंच्या भावना दाटून आल्या, गोपीनाथ गडावर बहीण-भाऊ कीर्तनात रमले

    Maharashtra Times

    दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर कीर्तन आयोजित करण्यात आले. पंकजा व धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन मुंडेंच्या समाधीचे दर्शन घेतले. या प्रसंगी पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे व धनंजय मुंडे देखील कीर्तनात सहभागी झाले. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यावेळी भावुक झाल्याचे पाहवयास मिळाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *