Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•1 Dec 2025, 9:32 amFollowबीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी परळीत जोरदार भाषण केलं.नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या देशमुख व इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली.या सभेदरम्यान सोनवणेंनी मुंडे भावंडांसहित महायुतीवर टीकास्त्र डागलं. धनंजय मुंडेंना विधानसभेला मिळालेल्या मताधिक्यावरूनही सोनवणेंनी डिवचलं. Post navigationपती–पत्नीमध्ये पैशांवरून वाद गेला टोकाला; चक्क पत्राद्वारे पत्नीला तिहेरी तलाक देण्याचा प्रयत्न, नाशिकमध्ये खळबळलग्न सोहळ्यासाठी निघाले, वाटेत नियतीनं घात केला, कारसह विहिरीत आढळले दोघांचे मृतदेह; ‘त्या’ एका गोष्टीमुळे पाटील दाम्पत्याचा अंत
Pune Crime : पुण्यात पुन्हा पबचा नंगानाच! विमानतळजवळील नामांकित पबवर पहाटे धाड, आतील दृश्य पाहून पोलिसही चक्रावले, सर्वत्र एकच चर्चा Aug 9, 2026 MH LIVE NEWS
Sushma Andhare | सोलापुरातून सुषमा अंधारेंचे Jaykumar Gore यांच्यावर गंभीर आरोप. Aug 9, 2026 MH LIVE NEWS
Manmad News: अनेकांसाठी देवदूत ठरलेल्या तरुणावर काळाचा घाला; विशालचा इमारतीवरून पडून मृत्यू, समाजमन सुन्न! Aug 9, 2026 MH LIVE NEWS
Sanjay Raut PC | ‘शिंदे गटाचं अस्तित्व लवकरच संपेल’,निकालाआधीच राऊतांचं मोठं वक्तव्य Aug 9, 2026 MH LIVE NEWS