Thane Politics : मुंब्र्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सरशी, एमआयएमचा उमेदवार पराभूत, प्रभाग समितींच्या अध्यक्षपदाची निवडणूक रंगतदार
ठाणे महापालिकेच्या प्रभाग समितींच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आहे. 9 प्रभाग समितीच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व राहिले आहे. पण मुंब्र्यात शरद पवारांची राष्ट्रवादीची सरशी बघायला मिळाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Ramesh Mhatre : हवं तर राज्याबाहेर राहण्याची अट ठेवा, पण जेलमधून बाहेर काढा, रमेश म्हात्रेंची कोर्टाकडे विनवणी
केडीएमसी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपल्या वकिलांच्या माध्यमातून मुंबई हायकोर्टाकडे जामिनासाठी विनवणी केली. आपले वय पाहता कोर्टाने कठोर अटी ठेवून जामीन मंजूर करावा, अशी विनंती रमेश म्हात्रे यांनी वकिलांमार्फत हायकोर्टाकडे…
Thane Politics : ठाण्यात महायुतीत नाराजी, विकासप्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यात भाजपला डावलल्याचा आरोप
ठाण्यात महायुतीत सारं काही आलबेल असल्याचं दिसत नाहीय. कारण विकासप्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यात भाजपला डावलल्याचा आरोप उपमहापौरांकडून करण्यात आला आहे. उपमहापौरांकडून याबाबत नाराजी व्यक्त करणारं पत्र महापालिका आयुक्तांना पाठवण्यात आलं आहे.…
Thane News : शहापूरमध्ये धबधब्यावर अचानक पाणी वाढलं, पाहतापाहता पूर, 5 जण वाहून गेले
शहापूरच्या चोंढे येथे ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. यावेळी धबधब्याच्या पाण्याला मोठा प्रवाह आला. पाण्याच्या या प्रवाहात पाच जण वाहून गेले. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. तर एक जण बेपत्ता आहे.…
Maharashtra Rain : कल्याण डोंबिवलीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, पालघर आणि ठाण्याला रेड अलर्ट, नाशिकमध्ये हाहा:कार
महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच काही जिल्ह्यांना पावसाचा…
Thane News : ठाण्यात स्मार्ट मीटरविरोधात मनसेची महावितरण कार्यालयावर धडक, मनसे स्टाईल उत्तर देण्याचा इशारा
ठाण्यात स्मार्ट मीटवर विरोधात मनसे पक्ष आक्रमक झाला आहे. मनसेने स्मार्ट मीटर विरोधात थेट महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : स्मार्ट मीटर प्रणालीवरून वीज ग्राहकांमध्ये…
Thane News : झाड कोसळल्याने मृत्यू, पांडुरंग भुवड यांच्या कुटुंबियांना 9 लाखांची मदत, कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीचं आश्वासन
ठाण्यात झाड अंगावर कोसळल्याने पांडुरंग भुवड यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ठाण्यात हळहळ व्यक्त केली जात होती. या घटनेनंतर भुवड यांच्या कुटुंबियांना स्थानिक नगरसेवक, जिल्हा प्रशासनाकडून नऊ लाखांची मदत करण्यात…
Thane News : आक्राळविक्राळ पाऊस अन् जीवघेणी हवा, वृक्ष कोसळले, जखमी पांडुरंगांची झुंज अपयशी, भुवड कुटुंबावर दु:खाचा डोंगर
ठाण्यात मुसळधार पावासात झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत पांडुरंग भुवड हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण रुग्णालयातील त्यांची झुंज अपयशी ठरली आहे.…
Thane News : गायमुख मेट्रो स्थानकाचे पत्रे निखळले, मेट्रो सुरु होण्याआधीच दुर्घटना, सुदैवाने जीवितहानी नाही
ठाण्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर गायमुख मेट्रो स्थानकावर पत्रे निखाळल्याची घटना…
Thane News : शिळ गावात गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा, शोकाकुल कुटुंबियांना अंत्यसंस्कारावेळी मनस्ताप
ठाण्यात सुरु असलेल्या पावसाने शिळफाटा परिसरात पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे शिळ गावातील नागरिकांना आज अत्यंत विचित्र अनुभव आला आहे. अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या ग्रामस्थांना गुडघाभर…