• Tue. Jun 30th, 2026

    पुणे न्यूज

    • Home
    • हातात अंगठी का घातलीय? माजी सैनिकाला सवाल, क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याची बतावणी अन् लाखोंचा गंडा

    हातात अंगठी का घातलीय? माजी सैनिकाला सवाल, क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याची बतावणी अन् लाखोंचा गंडा

    दौंड: क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचे सांगून चक्क माजी सैनिकाचे दागिने हात चलाखीने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये घडला आहे. दौंड शहरातील शालिमार चौकात माजी सैनिकाचे तब्बल २ लाख…

    कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, जिल्हाधिकाऱ्यांकडून महत्त्वाच्या सूचना

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, या वर्षी मोठ्या प्रमाणावर अनुयायी येण्याची…

    पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, महिला पोलिसासमोरच कोयता हल्ला, कोयता गँगची पुन्हा दहशत

    पुणे: पुणे शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून थेट पोलिसांसमोरच कोयता हल्ला करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. मात्र, वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पुण्यात भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वीच पुण्यात वाहनांची तोडफोड…

    सारथी, बार्टी, महोज्योतीची वादग्रस्त परीक्षा रद्द, पुन्हा कधी घेतली जाणार परीक्षा? जाणून घ्या

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांची संशोधन अधिछात्रवृत्ती (पीएचडी फेलोशीप) मिळविण्यासाठी रविवारी झालेली पात्रता परीक्षा गोंधळामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेची प्रश्नपत्रिका २०१९मध्ये ‘सेट’…

    अमोल कोल्हे माझ्याकडे येऊन राजीनामा देणार होते, अजित पवार यांचा दावा

    पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा आपल्या परखड स्टाईलमध्ये आल्याचं दिसत आहेत. शुक्रवारी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोणत्या तरी एकाच बाजूला उभे राहण्याचा (अजित पवार गट किंवा शरद…

    फुलेवाडा, सावित्रीबाई फुले स्मारक जोडण्याचे अजित पवारांचे सूतोवाच,पावणेचार एकरांत उभारणार स्मारक?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक हे एकमेकांना जोडून पावणेचार एकर जमिनीवर जागतिक दर्जाचे स्मारक तयार करण्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केले.…

    मुंबईतील व्यावसायिकाचे महिलेसोबत अनैतिक संबध, महिलेच्या नातेवाईकाने व्यावसायिकाला संपवलं, आरोपींना अटक

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: अनैतिक संबंधांतून नात्यातील महिलेला त्रास दिल्याने मुंबईतील व्यावसायिकाचा खून करून मृतदेह मुळशी परिसरात फेकून दिल्याचे समोर आले आहे. मृतदेह फेकल्यानंतर गोव्याला पळून जाण्याच्या मार्गावर असताना खंडणीविरोधी…

    संतापजनक! कर्णबधीर मुलीवर आईच्या प्रियकरासह तीन नराधमांचा लैंगिक अत्याचार, पुणे हादरलं

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: आईच्या प्रियकरासह तिघांनी १७ वर्षीय कर्णबधीर मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. आरोपींमध्ये मुलीचा जवळचा नातेवाईक आणि मित्र यांचा समावेश आहे.या प्रकरणी…

    गुडन्यूज! नकाशावर दिसणार जमिनींचे ‘रेडीरेकनर’ दर, जिओ पोर्टल कधी होणार सुरु? जाणून घ्या

    म. टा. खास प्रतिनिधी, पुणे: राज्याच्या नकाशावरील कोणत्याही शहर अथवा गावांवर ‘क्लिक’ करताच त्या त्या भागातील सरकारी, खासगी जमिनींचे ‘रेडीरेकनर’चे दर सहज कळणार आहेत. त्यासाठी नोंदणी मुद्रांक व शुल्क विभागाने…

    करोनाच्या नवीन संसर्गाला न घाबरण्याचे आवाहन, जेएन-वन विषाणूची लक्षणे सौम्य, वैद्यकीय तज्ञांची माहिती

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: करोना विषाणूच्या ‘जेएन-वन’ या नव्या उपप्रकाराचा संसर्ग झालेला राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग येथे आढळून आला आहे. हा विषाणू वेगाने पसरणारा असला, तरी त्याची लक्षणे सौम्य स्वरूपाची…

    You missed