Devichand Agrawal : अग्रवाल कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर, केतनचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचं निधन
केतन अग्रवाल याचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचं निधन झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान शनिवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बंडू येवले,…
Pune News: प्रेमविवाह करून बारामतीतून पुण्यात शिफ्ट झाले, पण पती ऑफिसमधील मुलीच्या प्रेमात पडला; तरुणीने जीवन संपवलं!
हडपसर : प्रेमविवाह करून संसार सुरू केलेल्या २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती आणि त्याच्या कथित प्रेयसीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा…
धावपट्टीवर विमानाने वेग पकडला, ATC ची अचानक सूचना अन् अत्यंत तातडीचे ब्रेक, पुणे विमानतळावर गंभीर प्रकार, कारण गुंगवणारं
Pune Airport Dog on Runway : विमानाने धावपट्टीवर पूर्ण वेग घेतला असतानाच वैमानिकांना हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून धावपट्टीवर एक कुत्रा धावत असल्याची माहिती देण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा.…
निकनेम आणि कोड लँग्वेज… चेतन-सियाने डिलीट केलेल्या चॅटची रिकव्हरी, बीडवासी वर्गमित्राबद्दलही महत्त्वाची माहिती
Pune Crime : दोन्ही आरोपींनी सांकेतिक भाषा व टोपणनावांचा वापर करून एकमेकांशी संवाद साधल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा अर्थ व गुन्ह्याच्या कटाशी असलेला संबंध स्पष्ट करण्यासाठी दोन्ही आरोपींची समोरासमोर चौकशी…
Siya Goyal : ‘सिया-चेतनच्या परवानगीशिवाय नार्को टेस्ट करता येणार नाही’, न्यायाधीशांचे शब्द, पोलिसांपुढचं चॅलेंज वाढलं?
आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांकडून आरोपींच्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. पण न्यायालयाने ही मागणी फेटाळली. न्यायालयाने दोन्ही…
Shivsena News: “शिंदेसाहेब तुमची वारंवार आठवण काढत आहेत”; ठाकरेंच्या आणखी एका शिलेदाराला शिवसेनेची खुली ऑफर
पुणे : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अनेक बडे नेते…
Ashadhi Wari : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने 2.80 कोटींचा निधी मंजूर केला; दिंड्यांना किती अनुदान मिळणार?
Ashadhi Ekadashi 2026 : पंढरीच्या वारीची तयारी वेगात सुरू असताना राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशी वारीत सहभागी होणाऱ्या १,४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य…
ना प्रत्यक्षदर्शी, ना पुरावा; केतनला नक्की दरीत कोणी ढकललं? पुणे पोलिसांची कोर्टात धाव, केसला नवी दिशा देणारी मागणी
Ketan Agarwal Murder Case : सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचे जबाब यापूर्वीच नोंदवण्यात आले आहेत, परंतु पुढील तपासासाठी ‘पॉलिग्राफ’ चाचणी आवश्यक असल्याचे पुणे पोलिसांनी कोर्टात सांगितले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Pune Weather: पुण्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळणार; दोन दिवसांसाठी काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
म. टा. प्रतिनिधी, पुणे: वातावरणातील अनुकूल घडामोडींमुळे पुढील काही दिवस पुणे आणि परिसरात पावसाची हजेरी कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील दोन दिवस शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा,…
मुंबई-बंगळुरू महामार्गावर पादचारी पूल; वाकड चौकात मेट्रोसह नागरिकांसाठी सुरक्षित मार्ग
Mumbai-Bengaluru Highway: पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीआयटीएमआरएल) पुणे मेट्रो लाइन ३ चा वापर करून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि प्रवाशांसाठी लास्ट माइल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी वाकड मेट्रो स्थानकात 60…