मध्य रेल्वेवरील महत्त्वाच्या स्थानकांत मोठी सुविधा, जानेवारीपर्यंत प्रवास आणखी सुखकर
Kalwa New Railway Bridge : कळवा स्थानकात रेल्वे ट्रॅक क्रॉस करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी तसंच स्थानकातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी कमी करण्यासाठी नवीन पादचारी पूल उभारण्यात येत आहे. जानेवारी अखेरपर्यंत…
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन, वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास
Shivraj Patil Chakurkar passed away : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूरमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला शिवराज पाटील चाकूरकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…
‘शेतकऱ्यांच्या पॅकेजचं ठिबक सिंचन झालंय का?’ Uddhav Thackeray यांची अत्यंत स्फोटक पत्रकार परिषद
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या पॅकेजच्या मुद्द्यावरुन महायुती सरकारवर घणाघात केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज हिवाळी…
सर्वात मोठी बातमी! लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, एकनाथ शिंदेंची महत्त्वाची माहिती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. राज्य सरकार लाडक्या बहिणींसाठी देत असलेली आर्थिक मदत वाढवण्याच्या तयारीत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली…
Pune Gang war : बंडू आंदेकरच्या कुटुंबातील दोन जणांना राष्ट्रवादी निवडणुकीचं तिकीट देणार? शहराध्यक्षांचं सूचक वक्तव्य
पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी मोठी बातमी समोर येत आहे. कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या कुटुंबातील दोन जणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळणार असल्याचे संकेत शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिले आहेत. (फोटो–…
कोर्टात फरार घोषित! Nilesh Ghaywal याच्यावर आतापर्यंतची सर्वात कठोर कारवाई होण्याची दाट शक्यता
गुंड निलेश घायवळ याला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण कोर्टात घायवळ फरार घोषित झाला आहे. तसेच त्याच्या विरोधात आता आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Pune Crime : डिलिव्हरी बॉयच्या गणवेशात, ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडवर तीनवेळा गोळीबार, पण पिस्तुल लॉक; बॉयफ्रेंडला कोर्टाचा दणका
Pune Crime News : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच एका धक्कादायक प्रकरणात एका प्रियकराचा जामीन न्यायालयाने नामंजू केला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? ते जाणून घ्या……
आई सारखे दैवत जगात नाही, मादी श्वान बनली शेळीच्या पिलाची माता, जीवनदान दिलं, रोज पाजते दूध
माणसांपेक्षा प्राणी जास्त मायाळू असतात हे अगदी खरं आहे. कोल्हापूरच्या एका गावात त्याचं ताजं उदाहरण बघायला मिळत आहे. एक मादी श्वान शेळीच्या पिलाची आई झाली आहे.
प्राडा आणि कोल्हापुरी चपलांच्या वादानंतर आनंदाची बातमी; आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचा करार
प्राडा आणि कोल्हापुरी चप्पल वादातून सुरू झालेला संघर्ष आता अधिकृत भागीदारीत रूपांतरित झाला आह. नुकत्याच झालेल्या एका नव्या करारामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कोल्हापुरी चप्पल कारागिरांसाठी जागतिक लक्झरी बाजारपेठेचे दरवाजे औपचारिकरीत्या…
ए इथे बाईक थांबव ना, कात्रज घाटात फिरायला जाताना तिचा बहाणा, 28 वर्षीय तरुण खाली उतरला अन्… पुण्यात काय घडलं?
Pune News : तरुण मैत्रिणीच्या सांगण्यानुसार तिथे पोहोचला. थोड्या वेळ बोलल्यानंतर तिने कात्रज घाटाकडे फिरायला जाण्याचा आग्रह धरला. घाटाकडे जाताना तिने एका ठिकाणी बाईक थांबवायला सांगितलं आणि… कात्रज घाट(फोटो– महाराष्ट्र…