• Mon. Nov 25th, 2024

    bjp

    • Home
    • किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल, चाकणकरांच्या पोलिसांना महत्त्वाच्या सूचना

    किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल, चाकणकरांच्या पोलिसांना महत्त्वाच्या सूचना

    मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील चित्रफिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने सोमवारी रात्री यासंदर्भात वृत्त दिले होते.…

    उर्फीच्या कपड्यांवर बोलणाऱ्या चित्रा वाघ सोमय्यांच्या व्हिडीओवर का बोलत नाहीत; काँग्रेसचा सवाल

    सोलापूर: भाजपचे प्रवक्ता किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीचे सरकार असताना नेहमी चर्चेत होते. मविआतील अनेक नेत्यांविरोधात माहितीचा अधिकार कायद्याचा वापर करत मोठमोठे घोटाळे बाहेर काढले होते.किरीट सोमय्या यांची अनेकदा भाजप…

    फडणवीसांच्या विश्वासू आमदाराच्या मतदारसंघावर दावा, शिंदेंच्या शिलेदारानं टेन्शन वाढवलं

    सोलापूर:सोलापुरातील बार्शी मतदारसंघ अतिशय महत्वाचा मानला जातो.अपक्ष आणि भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत हे सध्या बार्शी तालुक्यात विद्यमान आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसनेचे बार्शी तालुकाप्रमुख भाऊसाहेब आंधळकर यांनी…

    अजित पवारांना अर्थमंत्रीपद देऊ नका, शिंदे गटाच्या मागणीवर भाजप नेतृत्त्वाचं धक्कादायक उत्तर

    मुंबई: राज्यातील बहुचर्चित मंत्रिमंडळाचे खातेवाटप नुकतेच पार पडले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते देण्यात आले आहे. शिंदे गटाचा तीव्र विरोध असतानाही अजित पवार यांना अर्थ खाते मिळाल्याने…

    ऐकायला अवघड, पण बेरजेचे गणित! एकनाथ शिंदेंनी सांगितलं राष्ट्रवादीशी युती करण्यामागचं कारण

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे:‘शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्रितपणे २०२४च्या लोकसभेच्या निवडणुका महायुती म्हणून लढवणार आहे. ऐकायला थोडे अवघड वाटते, पण काही बेरजेची गणिते असतात’, असे प्रतिपादन गुरुवारी…

    अजितदादांचा गट ‘या’ तीन खात्यांवर अडला, भाजप-शिंदे गट ऐकेनात, बैठका निष्फळ

    मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असतानाच आता शिंदे-फडणवीस सरकारचा आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होऊ घातला आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी पार पडण्याची शक्यता आहे. मात्र, खातेवाटपाचा…

    Pune News: नितेश राणेंच्या विरोधात तृतीयपंथी समाज आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी

    पुणे : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘नागपूरला लागलेला कलंक’ म्हणत जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे…

    समान नागरी कायदा हा मुस्लिमांचा अस्तित्व हिरावण्याचा डाव- असदुद्दीन ओवेसी

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: राज्यघटनेच्या निर्मात्यांनी तसेच विधी सल्लागारांनी एखादा कायदा सर्वसामान्य नागरिकांवर थोपू नये. असा इशारा दिला आहे. असे असताना समान नागरी कायदा आणून मुस्लिमांचे अस्तित्व हिरावून घेण्याचा…

    मित्रपक्ष बेदखल, संधी मिळण्याच्या प्रतिक्षेत, सेना आमदारांची मंत्रिपदासाठी हमरीतुमरी!

    कोल्हापूर : राज्याच्या नव्या राजकीय समीकरणात राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही ताकदीचे पक्ष भाजपच्या गोटात सहभागी झाले. त्यामुळे पूर्वीपासून कमळासोबत असणारे त्यांचे छोटे मित्र पक्ष मात्र बेदखल झाले आहेत. तीन…

    शरद पवारांनी ‘तो’ गौप्यस्फोट आत्ताच का केला? विखे-पाटलांनी पवारांच्या गुगलीचं टायमिंग उलगडलं

    कोल्हापूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांची वक्तव्य म्हणजे बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न आहे. अशा वक्तव्यांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, राष्ट्रवादी हा तळ्यात-मळ्यातील पक्ष असल्याची टीका राज्याचे महसूल…