• Sun. Jun 14th, 2026

    रस्ता खराब, मृत्यूपूर्वी आईची तक्रार, केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांचा ‘तो’ शब्द

    रस्ता खराब, मृत्यूपूर्वी आईची तक्रार, केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांचा ‘तो’ शब्द

    Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #nitingadkari #solapur #pandharpurroad #nitingadkarismother #pandharpurroad केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोलापूर दौऱ्यावर आहेत.यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला..पांडुरंगाच्या पालखीचा मार्ग बनवण्याची मला संधी मिळालीये..दिवेघाटाची सुद्धा पाहणी केलीये..लवकरच रस्त्याची कामं मार्गी लागतील असा शब्द नितीन गडकरींनी दिलायावेळी त्यांनी आईची आठवणही सांगितली ..मृत्यूपूर्वी आईनं केलेली तक्रारीचं निवारण करण्याची मला संधी मिळालीये.. असं गडकरी म्हणाले

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed