• Fri. Sep 11th, 2026

Solapur | इंधन बचतीचं पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन, सोलापूर जिल्हा परिषदेनं लढवली शक्कल

Solapur | इंधन बचतीचं पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन, सोलापूर जिल्हा परिषदेनं लढवली शक्कल

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#solapur #pmmodi #bjp #savefuel #iraisraelwar :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमाम देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले आहे. पंतप्रधानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत दर सोमवारी नो व्हेईकल डे, साजरा करण्याच परिपत्रक काढलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी आणि अधिकारी हे सार्वजनिक वाहनाने, किंवा सायकल, किंवा इ बाईक, इ वाहन वापरतील जेणेकरून इंधन बचत होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed