#devendrafadnavis #savefuel #iranisraelwar #pmmodi #dontybuygold #bjp #vidhanbhavan मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधानभवनात पोहोचले. पंतप्रधान मोदींच्या आवाहानानंतर ताफाही घटवला.तसेच पंतप्रधान मोदींच्या परदेशी दौऱ्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. बिनडोक विरोधक म्हणत मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं..पाहुया