मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर का गेला समोर आलं कारण, शिंदे गटातील आमदारांच्या पदरी निराशा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मंत्र्यांच्या खात्यांचे फेरवाटप जाहीर केल्याने आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता मावळली आहे. मंत्रिमंडळ विस्तार अनिश्चित…
त्रिशुळ सरकारमध्ये २६ मंत्री, अनेक फेरबदल, कुणाकडे कोणतं खातं? वाचा संपूर्ण लिस्ट
मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे…
महाराष्ट्रात अनिश्चिततेचे अधिवेशन,खात्याविना मंत्री, अधिकारी पेचात, विरोधी पक्षनेता कोण?
मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत असले तरी अद्याप आमदारांच्या कोणत्या प्रश्नाला, कोणते मंत्री उत्तर देणार हेच निश्चित झालेले नाही. अधिवेशनाला जेमतेम तीन दिवस उरलेले असताना खातेवाटपाअभावी…
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक मात्र आदेशावर सहीच नाही; दोन हजार धरणग्रस्त करणार कोयनेकाठी आमरण उपोषण
सातारा : सत्तेत असलेले सर्व राजकारणी सत्तेच्या साठमारीत आंधळे होऊन ओढाओढीत आकंठ बुडालेले आहेत. जनतेच्या जिव्हाळ्याचा मुद्यांची त्यांना आठवण सुद्धा राहिलेली नाही. अशा परिस्थितीत आमरण उपोषणासारखा लढा करून आम्ही मेलो…
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप, चार आमदार ठाकरेंची साथ सोडणार, मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
म. टा. वृत्तसेवा, अमरावती : शिवसेनेचे (ठाकरे गट) दोन आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आणखी चार आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. या दाव्याने ते…
शिंदे गटाला धक्का,ठाकरे गटानं बाजी मारली,आपलाच आदेश मागं घेण्याची पोलिसांवर वेळ, काय घडलं?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शिवसेना ठाकरे-शिंदे गटाच्या वर्चस्ववादात महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे कार्यालयाचा उच्च न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी ठाकरे गटाला ताबा मिळाला आहे. न्यायालयाच्या…
मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, संध्याकाळचा मुहूर्त? आमदार निरोपाच्या प्रतीक्षेत
म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज, बुधवारी सायंकाळी होण्याची शक्यता असून, त्यासाठीच्या हालचालींना मंगळवारी रात्री वेग आला होता. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील काही मंत्र्यांना डच्चू देण्याबरोबरच…
महिन्याभरातच दुसरा दौरा, मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिगत लक्ष घालण्यासारखं कोल्हापुरात आहे तरी काय?
कोल्हापूर : शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १४ जुलैला म्हणजे येत्या शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महिनाभरातच हा दुसरा…
महाराष्ट्रात ‘कोल्हापुरी’ महाडिक पॅटर्न, निवडून येईल त्याच्या हातात कमळ, भाजपचा फॉर्म्युला
कोल्हापूर : माझी मदत घ्या…कोणत्याही झेंड्याखाली निवडून या, विजयी होताच आमच्या आघाडीत येऊन सत्ताधारी व्हा, पदाधिकारी व्हा… कोल्हापुरात अनेक वर्षे चाललेला हा माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा महाडिक पॅटर्न. हाच…
मंत्रालयात आत्मदहनाचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांनाही दाखवले काळे झेंडे, धुळ्यात काय घडलं?
धुळे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धुळे दौऱ्यावर आले असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दरम्यान, मुख्यमंत्री धुळ्याला पोहोचले…