• Tue. Jun 30th, 2026

    nanded news

    • Home
    • नांदेडमध्ये धाडसी चोरी, तब्बल 80 तोळे सोने लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद

    नांदेडमध्ये धाडसी चोरी, तब्बल 80 तोळे सोने लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद

    नांदेडमध्ये चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. कुंभमेळाव्याला गेलेल्या व्यापाऱ्याच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला. चोरट्यांनी अवघ्या पाऊण तासात 80 तोळे सोने आणि दीड लाख रुपये लंपास केले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम अर्जुन राठोड,…

    नांदेड गोळीबार प्रकरणात पोलिसांना मोठं यश; दुचाकी चोरीचा बनाव हाणून पाडला, दोघे गजाआड

    Nanded Crime News : जिल्ह्यातील गुरुद्वारा गेट नंबर ६ येथील गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. Lipi अर्जुन राठोड,…

    विद्यार्थिनीवर ५ महिने अत्याचार, धमकावून गर्भपात; ठाकरेंच्या खासदाराच्या शाळेत भयंकर प्रकार

    Nanded Minor Girl Raped By Teacher: नांदेडमध्ये एका शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीवर अत्याचार करत तिला गर्भवती केल्याची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे त्याने त्या विद्यार्थिनीचा गर्भपातही करायला लावला. या घटनेने नांदेडमध्ये…

    ‘सोन्याची अंड देणारी कोंबडी समजून मुंबईला…’, एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर खोचक निशाणा

    Eknath Shinde on Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत मुंबईला पंधरा – वीस वर्ष कोणी लुटलं असा सवाल केला. नांदेडमध्ये बोलताना त्यांनी हे आरोप केले.…

    ‘अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही’, एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराचा जोरदार निशाणा, महायुतीत काय घडतंय?

    महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजण्याआधीच आता शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगताना दिसत आहे. नांदेडमध्ये शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना जोरदार टोला लगावला आहे. त्यामुळे…

    स्वबळाची शक्ती विधानसभेला दाखवायची होती; Hemant Patil यांचा Ashok Chavan यांना विनंतीवजा इशारा

    शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी खासदार अशोक चव्हाण यांना विनंती केली आहे. युती धर्म पाळावा अशी विनंती हेमंत पाटलांनी अशोक चव्हाणांना केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे वक्तव्य…

    शिवसेना कॉर्पोरेट झालीये; आणखी एका नाराज नेत्याने साथ सोडली, नांदेडमध्ये ठाकरे गटाला खिंडार

    Nanded Manojrao Bhandari Left Thackeray Group: नांदेडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. येथे आणखी एका नेत्याने ठाकरेंची साथ सोडली आहे. आता शिवसेना कॉर्पोरेट झाली आहे असं म्हणत त्यांनी शिवसेना…

    मराठवाड्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, लातूरनंतर नांदेडमध्ये प्रादुर्भाव; उपाययोजनेसाठी पशुसंवर्धन विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये

    Nanded Bird Flu News : मराठवाड्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. मराठवाड्यातील लातूरनंतर आता नांदेड जिल्ह्यामध्ये देखील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला आहे. लोहा तालुक्यातील किवळा येथील मृत कुकुट पक्षांचा अहवाल…

    धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल स्पष्ट बोलले राधाकृष्ण विखे पाटील, म्हणाले…

    धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जातंय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ही मागणी केली जातंय. सुरेश धस हे राजीनाम्याची मागणी करत आहेत. आता त्यावरच राधाकृष्ण विखे पाटील यांनी…

    मासे पकडण्यासाठी गेले आणि नको ते घडलं, एकाचा पाय जाळ्यात, तर दुसरा… नांदेड शहरात हळहळ

    Men Drown in Nanded : नांदेडमध्ये मासे पकडण्यासाठी तळ्यात गेलेल्या दोघांसोबत अनर्थ घडला आहे. कुटुंबावर शोककळा पसरली असून घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. Lipi अर्जुन राठोड, नांदेड : मासे…

    You missed