• Sat. Sep 21st, 2024

लोकसभा निवडणूक २०२४

  • Home
  • शेलार, तावडेंपैकी एकजण लोकसभेवर? भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत; सोमय्यांचंही भविष्य ठरणार

शेलार, तावडेंपैकी एकजण लोकसभेवर? भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत; सोमय्यांचंही भविष्य ठरणार

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे. भाजपनं राज्यातील खासदारांच्या कामगिरीचं सर्वेक्षण केलं आहे. लोकसभेच्या २३ पैकी ५ ते ७ खासदारांची कामगिरी सुमार आहे.

भाजपचे मिशन लोकसभा सुरु, ४८ तगड्या नेत्यांवर मतदारसंघांची जबाबदारी, वाचा संपूर्ण यादी

BJP mission loksabha election : शिवसेना आणि भाजपचे उमेदवार लोकसभा-विधानसभा निवडणुकीत निवडून यावेत, म्हणून या निवडणूक प्रमुखांकडे त्या त्या मतदारसंघानुसार जबाबदारी देण्याचा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती आहे हायलाइट्स: भाजपकडून लोकसभा…

शिरुर लोकसभेला राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, कोल्हे-लांडेंची रस्सीखेच, पवारांचा निर्णय जाहीर

पुणे : लोकसभा निवडणूक वर्षभरावर असतानाच शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे दुसऱ्यांदा याच जागेसाठी इच्छुक असतानाच विलास लांडे यांनीही त्याच मतदारसंघाचे…

नवनीत राणांविरोधात ठाकरे गटाचा शड्डू, अमरावती लोकसभेची जागा जिंकण्यासाठी रणनीती

मुंबई : आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गट आणि भाजपला जोरदार टक्कर देण्याचा निश्चय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केल्याचे दिसते. भाजपच्या सहयोगी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात ठाकरे गटाने शड्डू…

लोकसभेला अवघं एक वर्ष, गिरीश बापटांच्या निधनानंतर पुण्यात पोटनिवडणूक होणार की नाही?

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार गिरीश बापट यांचे काल निधन झाले. दुर्धर आजारासोबत वर्षभरापासून सुरु असलेली झुंज अपयशी ठरल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. कुटुंबीय, समर्थक आणि सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांच्या…

You missed