Shiv Sena Leader Arrested : पोलिसांना चकवा देत 10 वर्ष राजकारणात सक्रिय; शिवसेनेचा बडा नेता अखेर अटकेत
दहा वर्षांपासून पोलिसांना चकवा देत मोकाट फिरणाऱ्या एका बड्या राजकीय चेहऱ्याला अखेर बेड्या ठोकल्या गेल्या आहेत. बीड पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष बाबू शेठ टायरवालेला अटक केली आहे, वाचा…
Jalgaon News : जळगावात माजी उपनगराध्यक्षाच्या मुलाचा अपघातात मृत्यू, वैयक्तिक कामानिमित्त कारने जात असताना भीषण दुर्घटना
एरंडोल येथे खाजगी कामानिमित्त जात असताना धरणगाव येथील माजी उपनगराध्यक्षा प्रतिभा चौधरी यांचा मुलगा अविनाश संजय चौधरी (वय 35) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी एक वाजेच्या…
Eknath Khadse : एकनाथ खडसे आणि त्यांच्या ज्येष्ठ कन्येवर गुन्हा दाखल, अडचणी वाढणार? खडसेंची पहिली प्रतिक्रिया
एकनाथ खडसे आणि त्यांच्या ज्येष्ठ कन्या शारदा खडसे यांच्यावर बोदवड तालुक्यातील मानपूर येथील एका जमीन व्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या…
Ashok Kharat Case : अशोक खरातचे 300 व्हिडीओ पोलिसांच्या हाती, एसआयटीचे तीन संस्थांना पत्र, भोंदू बाबाची संपूर्ण ‘कुंडली’ बाहेर येणार
अशोक खरात प्रकरणात आता नवी माहिती समोर येत आहे. एसआयटीकडून अशोक खरात प्रकरणात अतिशय वेगाने तपास सुरु आहे. आतापर्यंत एसआयटीकडे अशोक खरातचे 300 व्हिडीओ सापडले आहेत. तसेच एसआयटीने अशोक खरातच्या…
Mumbai Metro : मिरा-भाईंदर दहिसर मेट्रो 3 एप्रिल पासून सुरु होणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मिरा-भाईंदरच्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मिरा-भाईंदर-दहिसर मेट्रो 3 एप्रिलपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Maharashtra Politics : ‘महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार’, शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांचा दावा
शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी मोठं भाकीत वर्तवलं आहे. “महराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे. काहीतरी मोठं होणार आहे’, असे संकेत ज्योती वाघमारे यांनी दिले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन…
Narhari Jhirwal : “नरहरी झिरवळ यांचा ‘तो’ व्हिडिओ म्हणजे सोची-समजी साजिश”; अमोल मिटकरींचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नरहरी झिरवळ यांच्याशी संबंधित एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…
Ajit Pawar Case : ‘आकाश-पाताळ एक करु, कुणाचा बाप जरी असला तरी त्याचा मुर्दाही खोदून काढू’, फडणवीसांचं रोहित पवारांना आश्वासन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रोहित पवार यांच्या आरोपांना विधानसभेत उत्तर दिलं. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात कुणी घातपात घडवला तर त्याला सोडणार नाही, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.…
Sunil Tatkare : ‘कृपा करा आणि थांबा, नाहीतर माझ्याकडे तुमच्या कट कारस्थानांची इत्यंभूत माहिती’, सुनील तटकरेंचा रोहित पवारांना इशारा
रोहित पवारांच्या आरोपांना सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर काय-काय कट कारस्थान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्या विरोधात आखण्यात आले होते…
Devendra Fadnavis : ‘अशोक खरातचे अनेक कांड बाहेर येत आहेत’, देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा विधानसभेत अशोक खरात प्रकरणावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अशोक खरातचे अनेक कांड बाहेर येत आहेत, अशी माहिती सभागृहात दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…