एकनाथ शिंदेंचा नवा पॅटर्न, ठाकरेंची जिथे शाखा त्याच परिसरात ‘कंटेनर्स’मध्ये शाखेची स्थापना
ठाणे : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शाखांवरून होणारे वाद टाळण्यासाठी ठाण्यात कंटेनर शाखांचा पर्याय समोर येत आहे. मुंब्र्यातील वादग्रस्त मध्यवर्ती शाखेचे पाडकाम केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात कंटेनरमध्ये शाखा थाटण्यात आली असतानाच ठाण्याच्या…
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांच बोलणं बंद करावं अन्यथा….; मनोज जरांगेंचा इशारा
कोल्हापूर: मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळणार यामुळे एकाचा तीळपापड होत आहे. आज तो आमच्या कोपऱ्यात आला होता आणि खोकत होता म्हणे मात्र त्यांच्यावर आज मी जास्ती काही बोलणार नाही. मात्र, आपल्या…
पीक विमा अग्रीम, रब्बी हंगाम ते वाशिममधील बॅरेजला मंजुरी, मंत्रिमंडळात मोठे निर्णय
मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरु असून आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून १ हजार ९५४ कोटी रुपये वाटप…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर राडा, ठाकरे- शिंदेंचे शिवसैनिक भिडले, काय घडलं?
मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ असलेल्या शिवतीर्थावरच शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचीही माहिती समोर येत आहे. शिवतीर्थावर मोठा तणाव निर्माण…
महिला पोलीस आणि आदिवासी महिलांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनोखी भाऊबीज
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील दीपोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक नवा आयाम दिला. जिल्ह्यातील पिपली बुर्गी येथे तैनात असलेल्या पोलीस दलाच्या जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी आज अनोख्या…
सेनेचे दोन ज्येष्ठ नेते भिडले, कदम कीर्तिकर वादाची एकनाथ शिंदेंकडून दखल, थेट बोलावणं धाडलं
Eknath Shinde Ramdas Kadam : रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यातील वादाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. रामदास कदम हे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दिवाळीला शिमगा दुर्दैवी,गजाभाऊ मुलासाठी टोकाला पोहोचले:रामदास कदम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये मुंबई पश्चिम लोकसभा मतदारसंघावरुन वादाची ठिणगी पडली आहे. गजानन कीर्तिकर यांनी प्रसिद्धीपत्रक काढून रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल केला होता.…
शिंदे गटाकडून ‘दिवाळी पहाट’ला गौतमीची लावणी, सुषमा अंधारे-जितेंद्र आव्हाड भडकले
मुंबई : लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या नृत्याने ठाणेकरांची दिवाळी पहाट साजरी झाली. शिंदे गटाच्या नेत्या तथा माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमावर विविध स्तरातून…
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र, गॅस सिलेंडर किमतीबद्दल मोठी मागणी
सातारा : कवी मनाचे नेते आणि बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले असून, यामध्ये त्यांनी…
आमच्या शाखेच्या जागेवरील कंटनेर हटवा, उद्धव ठाकरेंचा प्रशासनाला इशारा
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…