Beed News : माहेरुन 15 लाखांची मागणी, पतीसह सासू-सासऱ्यांकडून छळ, विवाहितेला बाळासह घराबाहेर काढलं; बीडमध्ये काय घडतंय?
Beed Crime News : बीडमध्ये एका विवाहितेसोबत भयंकर घटना घडली असून तिला तिच्या बाळासह घराबाहेर काढण्यात आलं. महिलेला तिच्या माहेरुन 15 लाख रुपयांची मागणी करत तिला घराबाहेर काढलं. (फोटो– महाराष्ट्र…
मनसेला माहिममध्ये पुन्हा हादरा, माजी नगरसेवकाने साथ सोडली, राज ठाकरेंना पत्र लिहित म्हणाला, मनात तीव्र अस्वस्थता…
MNS Leader Resign : माहीम प्रभाग क्रमांक 190 मधील मनसेचे माजी नगरसेवक वीरेंद्र तांडेल यांनी पक्षाला “जय महाराष्ट्र” केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र…
सत्तेसाठी काय पण! भाजपची MIM शी युती, दोन्ही शिवसेनाही सोबती, कुठे घडलं?
Akot Nagar Panchayat : भाजप सत्ता मिळवण्यासाठी काहीही करु शकते, या विरोधकांच्या टिकेचा प्रत्यय अकोला जिल्ह्यात आला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अकोला : अंबरनाथमध्ये शिवसेनेला बाजूला ठेवत भारतीय जनता पक्षाने काँग्रेससोबत…
Mumbai Local : लोकल तिकीट किंवा पास काढताना रेल्वेची खास सुविधा, पुढील 6 महिन्यांसाठी ऑफर लागू; कोणाला मिळणार सवलत?
Mumbai Local RailOne App : लोकल प्रवास करताना पास किंवा तिकीट काढण्यासाठी रेल्वेकडून खास सुविधा देण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यांसाठी ही ऑफर असणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई :…
ही त्या 20 उमेदवारांची यादी, पुणे पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांना नावं सुपूर्द, प्रशासन अलर्ट, काय कारण?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री सोमवारी पुणे दौऱ्यावर असताना, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या उमेदवारांची यादी सविस्तरपणे ‘ब्रीफ’ केली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे बंधूंनी प्रचाराचा पॅटर्न बदलला, ‘ती’ भीती कारण? जाहीर सभांऐवजी फक्त…
Uddhav Thackeray Raj Thackeray : मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार रंगायला सुरुवात झाली असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या प्रचार रणनीतीत मोठा बदल केला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा.…
Nashik Crime: वेश साधूचा, पण वृत्ती राक्षसाची: शाळेत जाणाऱ्या दोन मुली पाहून बाईक थांबवली, पाठलाग केला आणि नंतर…; नाशिक हादरले
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात शाळेत जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्यासोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साधूवेशातील दोन व्यक्तींनी हा प्रकार केला असून, याप्रकरणी नांदगाव…
Sangli News : ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या आईचा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न, सांगलीत मोठी खळबळ
सांगली महापालिका निवडणुकीदरम्यान एक अनपेक्षित घटना समोर येत आहे. ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या आईने स्वत:ला संपवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे सांगलीत एकच खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली :…
Beed Crime: बीडमध्ये दिवसाढवळ्या थरार; तरुणाची गोळ्या झाडून आणि शस्त्राने वार करून निर्घृण हत्या
सुनील जाधव, बीड : गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या बीड शहरात आज दुपारी पुन्हा एकदा रक्ताचा सडा पडला. शहरातील अंकुश नगर भागात एका ३८ वर्षीय तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी अत्यंत निर्घृणपणे…
Ratnagiri News : आई कामानिमित्त मुंबईला गेली, एकट्या घरी असलेल्या विवाहित प्रिशाचं टोकाचं पाऊल, रत्नागिरी हळहळलं
रत्नागिरीच्या दापोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहीत तरुणीने स्वत:ला संपवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.