तडीपार गुंडाचा कार्यक्रम, भाजप आमदाराची उपस्थिती; विजयकुमार देशमुख यांच्या वादग्रस्त विधानाची चर्चा
Maharashtra Times•7 Oct 2025, 12:28 pm भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वादग्रस्त विधानाची चर्चा रंगलीय. सोलापूरमधील एका तडीपार गुंडाच्या कार्यक्रमात देशमुखांनी हजेरी लावलेली. इतर पक्षातून भाजपात आलेल्या कार्यकर्त्यांना देशमुखांनी इशारा…
रेडिमेड कापड व्यावसायिकाने कारखान्यातच आयुष्य संपवलं, लग्नाच्या तोंडावर टोकाचं पाऊल, आई आणि जुळ्या भावाचा टाहो
Solapur Businessman ends life : साखरपुडा झालेल्या तरुण व्यवसायिकाने लग्नाआधी आयुष्य संपवल्याने मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. सोलापूर तरुण आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : विडी घरकुल परिसरातील…
माजी खासदार इम्तियाज जलील सोलापूरातील पूरग्रस्तांच्या भेटीला, काय म्हणाले?
Maharashtra Times•29 Sep 2025, 7:24 pm माजी खासदार इम्तियाज जलील पूरग्रस्तांच्या भेटीलासोलापुरातील पूरग्रस्तांची जलील यांच्याकडून विचारपूस
गावाला पुराचा वेढा, सोलापूरमधील परांड्याच्या स्नेहलला मात्र वेगळंच टेन्शन, काय घडलं?
Maharashtra Times•29 Sep 2025, 8:59 pm सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टी आणि महापुराचा फटकाअनेक नागरिकांचे संसार उघड्यावरपाणी घरात शिरल्यामुळं विद्यार्थ्यांची वह्या, पुस्तकं भरलीसोलापूरमधील स्नेहल तांबे हिनं १२ वीच्या परीक्षेची चिंता सतावत असल्याचं…
शेतकऱ्यांनी घेरलं, पण थांबले नाहीत, सदाभाऊ खोतांच्या पूरग्रस्तांना भेटी सुरुच
Maharashtra Times•28 Sep 2025, 7:27 pm सिना नदीला पूर आल्यामुळं सोलापूरमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसानमाढा तालुक्यातील उंदरगाव,दारफळ सह आदी गावांना सदाभाऊंचा जबरदस्त फटका सदाभाऊ खोत शनिवारी उंदरगाव येथे पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटण्यासाठी…
Solapur News : सॉरी पब्लिक… जब हम ना होंगे, हमारी बाते होंगी, सोलापुरात प्रसिद्ध रीलस्टारने आयुष्य संपवलं
Solapur Man Ends Life : सोलापुरात एका 21 वर्षीय तरुणाने गळफास घेत आयुष्याची शेवट केली. त्याने टोकाचं पाऊल उचलण्याआधी इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर करत आपला निर्णय जाहीरपणे सांगितला होता. त्याच्या…
‘राज्यावरील आपत्तीचं संकट दूर होऊदे,’ अमृता फडणवीसांचं दुर्गामातेला साकडं
Maharashtra Times•24 Sep 2025, 10:52 am सांगोल्यात दांडिया रास या कार्यक्रमास अमृता फडणवीसांची हजेरी”राज्यावरील संकट दूर होऊदे,”अमृता फडणवीसांचं दुर्गामातेला साकडं
Solapur News : कारला कट मारल्यानंतर अनमोलला संपवलं; माझे ते दोन शब्द ऐकले असते, तर…; ड्रायव्हरची धक्कादायक माहिती
Solapur Crime News : सोलापूरच्या अनमोल केवटे हत्या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गाडीला कट मारल्याच्या कारणातून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि यातून अनमोलवर चाकू हल्ला झालेला. या प्रकरणी मुख्य…
मी शासनाचे धोरणच बोलून दाखवले, पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास करतात : लक्ष्मण हाके
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Sep 2025, 8:06 pm ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पंढरपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ओबीसी म्हणून जर आपण एकत्र येत असाल, तर रोटी-बेटी करावी लागेल…हे मी उदाहरण…
Pooja Gaikwad : पूजा गायकवाडचा पाय खोलात; गोविंद बर्गेंनी वापरलेलं पिस्तुल कुणाचं? नर्तिकेच्या बँक खात्यांची तपासणी होणार
Pooja Gaikwad Bank Account Check : सोलापूरमध्ये बीडमधील गेवराई येथील माजी उपसरपंच गोविंग बर्गे यांनी एका नर्तिकेच्या नादात आपला जीव दिला. पूजा गायकवाड असं त्या नर्तिकेचं नाव असून पोलिसांनी तिला…