• Mon. Nov 25th, 2024

    Jalgaon News

    • Home
    • कामाच्या ठिकाणी मृत्यूनं कवटाळलं, माय आणि लहान भावाच्या आक्रोशानं अख्खं गाव हळहळलं…

    कामाच्या ठिकाणी मृत्यूनं कवटाळलं, माय आणि लहान भावाच्या आक्रोशानं अख्खं गाव हळहळलं…

    Jalgaon News: जळगावात शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. समीर शेख राज मोहम्मद असं मृताचे नाव आहे. मिस्तरी म्हणून काम करणाऱ्या युवकावर कामाच्या ठिकाणी मृत्यूने गाठले आहे.…

    कंदिलावर अभ्यास करुन मुलगा झाला पुणे विद्यापीठाचा कुलगुरू, वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू

    जळगाव : लहानपणापासूनच सतत उद्योगी…. अभ्यास एके अभ्यास…. एकमेव हाच ध्यास… शालेय शिक्षण घेतांना घरात वीज नव्हती… रॉकेलचा कंदील पेटवायचा… दुसऱ्याची झोपमोड नको म्हणून त्याला पोस्टकार्ड लावून मुलाने अभ्यास केला….…

    पावसामुळे झाडाखाली उभा राहिला, तिथेच घात झाला, तिघे वाचले, पण सुनील गेला…

    जळगाव : शेतात काम करत असताना अचानक वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. त्यामुळे शेतात काम करणारा सालदार आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर तिघांसह झाडाखाली उभा राहिला. मात्र, याचदरम्यान वीज…

    Jalgaon Accident: जळगावात बस उलटून भीषण अपघात, २४ जण जखमी असल्याची माहिती

    जळगाव: खासगी बस उलटून भीषण अपघात घडला आहे. यामध्ये अंदाजे २४ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. जळगाव-धरणगाव महामार्गावर ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पाळधी…

    Jalgaon News: गुरांना पाजताना पाय घसरला, एकमेकांना वाचवताना भावंडं बुडाली, जळगाव सुन्न

    जळगाव: गुरांना पाणी पाजण्यास गेलेल्या दोन आदिवासी बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेल्या निंबादेवी धरणात घडली. बुडालेल्या एका बालकांचा मृतेदह रात्री धरणातून…

    कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले मोठे आवाहन, पेरण्या कधी कराव्यात हे नेमके सांगितले

    जळगाव : यंदा एल-नीनोच्या प्रभावामुळे मोसमी पावसावर विपरित परिणाम होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. पेरणी योग्य आणि १०० मिलीमीटर पाऊस झाल्यावरच जळगाव…

    बेभान होऊन बापाचा शोध, पण कुठेच पत्ता नाही; तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात जाताच पोराचा आक्रोश

    जळगाव : रावेर तालुक्यातील केऱ्हाळे बुद्रुक येथे शेतातील विहिरीत आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. अशोक रुपचंद बोरनारे (वय ६५, रा. कुसूंबा बुद्रुक) असं मृताचे नाव आहे. अशोक बोरनारे हे…

    अरेरे! भावजींच्या अंत्यविधीला गेलेल्या मेहुण्याचा मृत्यू; दुर्दैवी योगायोगानं सारेच हळहळले

    भावजींच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या मेहुण्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे दोन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी योगायोगामुळे दोन गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. जळगाव: भावजींच्या अंत्यविधीसाठी…

    आईनं धुणीभांडी तर वडिलांनी मजुरी केली,लेकांनी खाकीचं स्वप्न पूर्ण केलं, कष्टाचं पांग फेडलं

    जळगाव : ना जमीन.. ना ..स्वत:चे घर…दाम्पत्याने मोल मजुरी केली. मुलांच्या शिक्षणात कमी पडू नये म्हणून आईने लोकांच्या घरी जावून धुणी भांडी केली आणि मुलांना शिकवंल आणि मोठ केलं. मात्र…

    Jalgaon News : चिमुकले २१ दिवसांनी विसावले मातांच्या कुशीत; नवजात शिशूंचे अदलाबदल प्रकरण

    म. टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चुकीच्या सूचनेमुळे नवजात अर्भकांची अदलाबदल झाल्याच्या प्रकरणावर अखेर पडदा पडला. डीएनए अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोन्ही चिमुकले अखेर त्यांच्या मूळ…

    You missed