वृद्धांना ‘टाटा’चा आधार, कॅन्सरबाधित ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष विभागाची सुरुवात
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: योग्यवेळी निदान झाले तर कॅन्सरवर मात करता येते. मात्र उतारवयामध्ये कॅन्सर झालेल्या रुग्णांना त्वरित वैद्यकीय उपचार मिळणे अधिकच महत्त्वाचे ठरते. वयाच्या साठीच्या पुढच्या टप्प्यांमध्येही कॅन्सर…
मराठा आंदोलन आता मुंबईत, मनोज जरांगेंकडून बेमुदत उपोषणाची घोषणा, भुजबळांवरही जोरदार निशाना
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला तीन वेळा अवधी दिला. मात्र, सरकारने मराठा समाजास चर्चेत गुंतवून वेळकाढूपणा केला. त्यामुळे आता अंतिम लढ्यासाठी मराठ्यांनी तयार राहावे. राज्य सरकारने मुंबईत…
मुंबईतील धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पाऊस पाडणार, BMC कडे ५ कंपन्यांचे प्रस्ताव
म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई: मुंबई महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यासाठी २२ डिसेंबर ही अंतिम मुदत होती.…
गुडन्यूज! राज्यात लवकरच न्यायाधीशांच्या २,८६३ पदांची निर्मिती, सरकारची उच्च न्यायालयात माहिती
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यभरातील कनिष्ठ न्यायालयांसाठी आणखी दोन हजार ८६३ न्यायाधीशांच्या पदांची निर्मिती लवकरच केली जाणार आहे. त्याचबरोबर न्यायाधीशांच्या पदनिर्मितीच्या अनुषंगाने न्यायालयांसाठी आवश्यक सहाय्यभूत १२ हजार ३१५ कर्मचाऱ्यांच्या…
मुंबईचे आकाश झाकोळले, ढगाळ वातावरणामुळे धुरक्याचे साम्राज्य, कोणता परिसर अधिक प्रदूषित? जाणून घ्या
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण होते. वातावरणातील प्रदूषकांना आर्द्रतेची जोड मिळाल्याने मुंबईभर धुरक्याचे साम्राज्य होते. केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या माध्यमातून सफर या…
Mumbai MTHL:’तारीख पे तारीख’; सागरी सेतू मार्गाला उशीर, विलंबास कारण की…
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे नियोजन असलेले अनेक महत्त्वाचे प्रकल्प रखडले आहेत. यात महत्त्वाकांक्षी व ‘अभियांत्रिकी चमत्कृत्य’ अशी गणना असलेल्या शिवडी-न्हावाशेवा अटलबिहारी वाजपेयी सागरी सेतूचाही (एमटीएचएल)…
रेमडेसिव्हीर इंजेक्शन खरेदी प्रकरण,आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाची चौकशी, गुन्हा दाखल
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: करोनाकाळातील रेमडेसिव्हीर इंजेक्शन खरेदीतील घोटाळा आरोपप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशीचा फास आवळला आहे. पोलिसांनी बुधवारी या प्रकरणात शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय…
राज्यातील १३ हजार मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन, १३ हजार ११ अंगणवाडी मदतनीस पदे नव्याने
म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील अंगणवाडी सेविकांना आगामी नववर्षाच्या सुरुवातीला राज्य सरकारने गूड न्यूज जाहीर केली आहे. राज्यातील जवळपास १३ हजाराहून अधिक मिनी अंगणवाड्यांच्या श्रेणीवर्धन करुन त्यांना अंगणवाड्यांचा दर्जा देण्याचा निर्णय…
भुयारी मेट्रो अडली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घोषणेनंतरही डेडलाइन चुकण्याची चिन्हे, कारण…
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पश्चिम उपनगरासह दक्षिण मुंबईतील गर्दीला नियंत्रणात आणू शकणाऱ्या मेट्रो ३ या भूमिगत मार्गिकेला कमालीचा विलंब झाला आहे. या मार्गिकेचा पहिला टप्पा डिसेंबर, २०२३मध्ये सुरू होईल,…
बालमृत्यूंचे प्रमाण वाढले तरी अंगणवाड्यातील ११हजार ७३१ पदे रिक्त, कुपोषण निर्मूलनासंबंधी कामात अडथळे
म. टा. विशेष प्रतिनिधी,मुंबई: राज्यामध्ये कुपोषण आणि त्यामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. यावर्षीही सात महिन्यांमध्ये राज्यात ६,२१५ बालमृत्यूंची नोंद झाली आहे. या मुलांना आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही…