• Wed. Jul 1st, 2026

    mumbai news

    • Home
    • भंगार विक्रीची आयडिया सक्सेसफुल, मध्य रेल्वे मालामाल, कोट्यवधी रुपये तिजोरीत जमा

    भंगार विक्रीची आयडिया सक्सेसफुल, मध्य रेल्वे मालामाल, कोट्यवधी रुपये तिजोरीत जमा

    मुंबई : रेल्वेकडून झिरो स्क्रॅप पॉलिसीअंतर्गत भंगार विक्री करण्याचं धोरण स्वीकारलं आहे. रेल्वेच्या देशभरातील विविध विभागांकडून नियोजनबद्धपणे भंगार विक्री केली जात आहे. या विक्रीतून रेल्वेला मोठं उत्पन्न मिळतं आहे. रेल्वेनं…

    गंज काढणारी गाडी कारशेडमध्ये, भूमिगत मेट्रोचा पहिला टप्पा सुरु करण्याच्या हालचालींना वेग

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: आरे ते कफ परेड या भूमिगत मेट्रो मार्गिकेचा पहिला टप्पा वेळेत सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. ही मार्गिका उभी करणाऱ्या एमएमआरसी कंपनीच्या उच्चाधिकाऱ्यांनी…

    ‘निपाह’ आजाराबाबत महाराष्ट्र सरकारचा सतर्कतेचा इशारा‌; प्रशासनाला काय सूचना दिल्या?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : केरळमध्ये निपाह या विषाणूजन्य आजाराने दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता राज्य सरकारनेही यासंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. सर्व महापालिका, तसेच जिल्हा रुग्णालयांना अशा प्रकारच्या…

    खासगी भरती नकोच! शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप, निर्णय रद्द करण्याची मागणी

    म. टा. प्रतिनिधी, मुंबईराज्यसेवेतील १३८ संवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या ६ सप्टेंबरच्या अविचारी शासन निर्णयामुळे राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी…

    मध्य रेल्वे आणखी एक गणपती फेस्टिवल विशेष ट्रेन सोडणार, कधी आणि केव्हा जाणून घ्या

    मुंबई : महाराष्ट्रासह देशभर गणेशोत्सवाची तयारी सुरु आहे. उद्यापासून म्हणजेच १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीमध्ये गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. मध्य रेल्वेकडून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी नियमित गाड्यांसह नियमित…

    अनिल जयसिंघानीला अखेर जामीन मंजूर, विशेष न्यायालयानं निर्णय देताना काय म्हटलं?

    मुंबई : मुंबई विशेष सत्र न्यायालयानं अमृता फडणवीस यांना लाच देऊ करून अडकवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेल्या अनिल जयसिंघानी याला जामीन मंजूर केला आहे. जयसिघांनी या प्रकरणात २० मार्चपासून…

    मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कनेक्टिव्हिटीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय

    मुंबई: देशाची आर्थिक राजधानी आणि वेगाने विकासाच्या नवनव्या कक्षा पादाक्रांत करणारे शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुलभ होणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये मुंबईत मेट्रोचे नवीन मार्ग सुरु…

    एकवीरादेवी देवस्थान: हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, काय होता आदेश?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कार्ला येथील प्रसिद्ध एकवीरादेवी देवस्थानातील राजकीय साठमारीला चाप लावणारा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २४ ऑगस्टला दिल्यानंतर त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात…

    वीज देयकाचा वेळेत भरणा न केल्यास किती दंड भरावा लागतो? जाणून घ्या काय आहे नियम

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वीज देयकाचा वेळेत भरणा न केल्यास तब्बल सव्वा टक्का दंड भरावा लागतो. अशाप्रकारे राज्यातील १३.८९ लाख ग्राहकांना विलंबामुळे दंडासह वीजदेयक भरणा करावा लागला आहे.…

    राज्यात पाच दिवस पावसाचे, IMD कडून ऑरेंजसह यलो अ‍ॅलर्ट जारी, कुठं पाऊस पडणार?

    मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून आगामी पाच दिवसांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना हवामानाचे इशारे दिले आहेत. राज्यात पुढील पाच दिवसात प्रामुख्यानं कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार…

    You missed