• Tue. Jul 21st, 2026

    Latest Marathi News

    • Home
    • १३२ किलोचा केक अन् आतषबाजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर-रमाईंच्या जयंतीचा मुंबईत भव्य सोहळा

    १३२ किलोचा केक अन् आतषबाजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर-रमाईंच्या जयंतीचा मुंबईत भव्य सोहळा

    Edited byअनिश बेंद्रे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम|Updated: 21 Apr 2023, 9:29 pm Dr Babasaheb Ambedkar : जगप्रसिद्ध शिंदे घराण्यातील संगीतकार व गायक आनंद शिंदे यांचे गायन व अत्युच्च दर्जाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद उपस्थितांना…

    पैशावरुन वादावादी, डोंबिवलीतील महिलेचा घरात घुसून खून, बारा वर्षांनी आरोपीला शिक्षा

    डोंबिवली :डोंबिवली जवळच्या कोपर गावामध्ये एका महिलेचा खून झाला होता. दिलेल्या पैशांची मागणी करुनही ती पैसे देत नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या कोपरमधील तरुणाने महिलेच्या घरात जाऊन तारेने गळा आवळून तिचा…

    पुण्यातील गुंड शरद मोहोळची पत्नी भाजपात, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश

    पुणे :पुण्यात आगामी काही दिवसांत मोठा राजकीय धुरळा उडण्याची शक्यता आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. तर महापालिकेच्या निवडणुका देखील काहीच महिन्यांवर येऊन ठेपल्या…

    खारघरहून येताना मीनाक्षीताईंचा हात सुटला, अन् डोळ्यादेखत…मैत्रिणीने सांगितला भयावह अनुभव

    नवी मुंबई :आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी आयोजित सोहळ्यातील दुर्घटनेच्या आठवणी अनेक श्री सदस्यांसाठी दुःस्वप्न ठरत आहेत. उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे १४ जणांना यावेळी मृत्यूने गाठले. वसई येथील…

    दादा, आम्ही सदैव तुमच्यासोबत! पिंपरीत NCP च्या माजी नगरसेवकाने भरचौकात फ्लेक्स लावला

    पिंपरी :महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याभोवती फिरताना दिसत आहे. अजित पवार राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र स्वतः अजित पवार यांनी याबाबत…

    सहकारी सैनिकाना वाचवताना वाशिमचा जवान शहीद, अमोल गोरेंना चिमुकल्याकडून मुखाग्नी

    वाशिम: अरुणाचल प्रदेशातील कमेंग व्हॅली येथे भारत-चीन सीमेवर देशाच्या रक्षणार्थ तैनात असलेल्या भारतीय सैन्य दलातील पॅरा रेजिमेंटचे कमांडो अमोल गोरे यांना १७ एप्रिल रोजी वीरमरण आले. वाशिमजवळील सोनखास येथील सुपुत्र…

    शेगाव नगरीतील आनंद सागर पुन्हा सुरु होणार? गजानन महाराजांच्या भक्तांच्या आशा पल्लवित

    बुलढाणा :संत नगरी शेगाव येथे श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना आनंद सागर येथे जाण्याची नेहमीच ओढ लागलेली असते. जवळपास २२ वर्षांपूर्वी धार्मिक, अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित…

    आई-वडील कामावर गेल्याची संधी साधली, नागपुरात पाच वर्षांच्या चिमुकलीवर तरुणाकडून अत्याचार

    नागपूर :चॉकलेट देण्याच्या बहाण्याने २४ वर्षीय नराधमाने साडेपाच वर्षांच्या मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवले. कोराडी पोलिसांनी हरिओम सनोदिया (२४) या आरोपीला अटक केली आहे. आरोपी मध्य प्रदेशातील सिवनी येथील मूळ…

    लोकल ठाण्याला थांबली, १५ मिनिटं पुढेच जाईना; एक समस्या उद्भवली, शेकडो प्रवाशांना घाम फुटला

    डोंबिवली :मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलमध्ये ठाणे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला. लोकलचे दरवाजे उघडून बंद झाले, मात्र त्यानंतर बराच वेळ बंदच राहिले. भरीस भर म्हणजे गर्दीने भरलेल्या लोकलचे एसीही बंद…

    जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

    मुंबई :ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राखीव जागांकरिता नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

    You missed