…तर मंत्रालयदेखील गुजरातला नेतील, आदित्य ठाकरे यांचा शिंदे- फडणवीस सरकारला टोला
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: ‘सध्याचे महाराष्ट्रातील सरकार टिकले; तर उद्या मंत्रालयदेखील गुजरातला नेतील,’ असा टोला युवा सेनेचे प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापुरात हाणला. ‘आमदार अपात्रतेप्रकरणी घटनेप्रमाणे न्याय दिल्यास…
शरद मोहोळ याच्या हत्येनंतर स्वाती मोहोळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, म्हणाल्या…
पुणे : कोथरुडमध्ये शुक्रवारी दुपारच्या वेळी कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली असून सात ते आठ जणांना अटक करण्यात आलेली आहे. शरद…
महालक्ष्मी रेसकोर्सवरुन आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा, म्हणाले घटनाबाह्य सरकार…..
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘घटनाबाह्य सरकार महालक्ष्मी येथील रेसकोर्स बिल्डरांना विकायला निघाले आहे. मात्र. तिथे शिवसेना एकही नवी वीट रचू देणार नाही’, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे…
महालक्ष्मी रेसकोर्स संदर्भात आदित्य ठाकरेंचा खळबळजनक आरोप, म्हणाले सरकारच्या जवळच्या बिल्डरकडून…
म. टा.विशेष प्रतिनिधी: महालक्ष्मी रेसकोर्सची जमीन राज्य सरकारच्याच एका जवळच्या बिल्डरकडून हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी केला. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या अध्यक्षतेखाली पार…
शरद मोहोळची हत्या ते भाजपच्या सुनील कांबळेंकडून पोलिसांना मारहाण,देवेंद्र फडणवीस म्हणाले…
Devendra Fadnavis on Sharad Mohol : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद मोहोळ याची हत्या त्याच्या साथीदारानं केल्याची माहिती दिली. या घटनेमुळं गँगवॉर वाढणार नसल्याचं देखील ते म्हणाले. हायलाइट्स: देवेंद्र…
नागपूर जिल्ह्यासाठी ६६८ कोटींचा निधी; DPCमध्ये प्रारुपाला मंजुरी, १४३१ कोटींची अतिरिक्त मागणी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीने ६६८ कोटी ७२ लाख रुपयांच्या प्रारूप विकास आराखड्याला मंजुरी दिली. जिल्ह्यात विविध योजना राबविण्यासाठी १ हजार ४३१ कोटी ८५ लाखांची अतिरिक्त…
कामोठ्यातील पर्यटकांना काठमांडूत ठेवले डांबून, फडणवीसांचं थेट केंद्रीय मंत्र्यांना पत्र अन् अशी झाली सुटका
म. टा. वृत्तसेवा, पनवेल: पर्यटनासाठी नेपाळला गेलेल्या कामोठ्यातील ५८ पर्यटकांना काठमांडूत डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. ट्रॅव्हल्स एजन्सीने काठमांडूतील ट्रॅव्हल्स कंपनीला पैसे न दिल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले.…
तीन कोटी मराठे मुंबईत धडकणार, आता आरक्षणाशिवाय माघार नाही, काय म्हणाले जरांगे?
अक्षय शिंदे, जालना: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. आज जरांगेंचे शिष्टमंडळ मैदानाची पाहणी करण्यासाठी मुंबईत पोहचले आहे.…
अधिकाऱ्यांच्या पदोन्नती परीक्षेत अनेक घोळ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली
मुंबई : राज्यातील बिगर राज्य नागरी सेवेच्या अधिकाऱ्यांमधून भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आयएएस निवडीने होणाऱ्या पदोन्नतीसाठी २०२३ या वर्षीच्या छाननी परीक्षेमध्ये अनेक घोळ असल्याचे उघड झाले. त्यामुळे याविरोधात अधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री,…
हिंमत असेल तर २२ जानेवारीला प्रत्यक्ष या, मंदिर कसे उभारले आहे ते दाखवून देऊ; देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
पुणे : प्रभू श्रीराम ही तुमची खासगी मालमत्ता आहे का? असा सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. तर, केंद्रात आमचं सरकार येणार आहे. आम्ही ते…