विवाहबाह्य संबंधाचा भयंकर शेवट: तरुणाकडून प्रेयसीला जाळण्याचा प्रयत्न,नंतर स्वत:लाही संपवलं
चंद्रपूर : विवाहबाह्य संबंधाचा धक्कादायक शेवट झाल्याची घटना जिल्ह्यात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने गळफास घेत जीवन संपवलं.…
चालकानं रस्ता बदलला,चुकीच्या मार्गानं बस नेली अन् घात झाला, चंद्रपूरमध्ये पुण्यासारखा अनर्थ
चंद्रपूर :राज्यात गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. रस्ते अपघातामध्ये अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात गेल्या महिनाभरात रस्ते अपघाताच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. कोकणात जाताना १०…
चंद्रपूरकरांना उन्हाचे चटके सुरु, २०२३ मधील सर्वाधिक तापमानाची नोंद, उष्ण शहर ओळख का बनली?
चंद्रपूर : देशातील नव्हे तर जगातील उष्ण शहर अशी ओळख चंद्रपूर शहराची आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी तापमान कमी आहे. मात्र, आज चंद्रपूर शहरात तापमानाचा उच्चांक गाठला गेला. शहरातील…
टेकडीवर फिरणाऱ्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; आरडाओरड, किंकाळ्या अन् धावाधाव, दोघांचा मृत्यू
चंद्रपूर: पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसोबत धक्कादायक घटना घडली आहे. टेकडीवर फिरत असताना मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पाच गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही घटना तळोधी…
मुलगा आमदार, पण ८० वर्षांची आई यात्रेत विकते टोपल्या; म्हणाल्या, त्यात काय लाजायचं…
Chandrapur News : आमदार म्हटलं की कार्यकर्त्यांचा गराडा आणि मोठा लवाजमा. तर कधी श्रीमंतीचा थाट माट. पण चंद्रपूरमधील आमदाराची आई अजूनही आपला व्यावयसाय धरून आहे. त्यात त्यांना आनंद वाटतो. मुलगा…
नववीतल्या मुलीला पोटदुखी, डॉक्टरकडे नेताच प्रेग्नन्सी उघड, १९ वर्षीय तरुणाला अटक
चंद्रपूर: मुलीच्या पोटात सारखं दुखत असतं म्हणून तिची आई तिला रुग्णालयात घेऊन गेली. तिथे, डॉक्टरांनी तिला तपासलं आणि ही १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचं सांगितलं. आपली अल्पवयीन मुलगी ही…