मैत्रिणीसोबत फिरल्याने संतापला तरुण, मित्राच्या साथीनं युवकाला गाठलं अन्…, नेमकं काय घडलं?
परभणी: मैत्रिणीसोबत यात्रेत फिरल्याचा राग मनात धरून एका युवकास शनिवारी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पाठीत चाकू खुपसून गंभीर दुखापत केली आहे. या प्रकरणी सेलू ठाण्यात एमएलसी जबाबावरून दोन जणांवर गुन्हा…
अचानक घरात घुसला, तरुणी घरी एकटीच, आधी विनयभंग, नंतर जीवे मारण्याची धमकी दिली अन्…
परभणी: घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देत एका २० वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये आरोपीने वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार…
रस्त्याच्या भूमिपूजनासाठी खासदार गावात, कार्यकर्त्यांकडून सडलेली पिके देऊन सत्कार, कारण काय?
परभणी: गोदा काठच्या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी आलेले शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि पाथरी विधानसभेचे काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांचे स्वागत सोनपेठ तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या वतीने सडलेली पिके देऊन करण्यात आले. सोनपेठ…
अंगाखांद्यावर खेळवलं, हाताची झोळी करुन झोपवलं, सर्वस्व देऊन वाढवलं; त्यानेच आज बापाला पेटवलं
परभणी: दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात मुलाने चक्क बापाला पेट्रोल टाकून पेटवून संपविण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी ही दुर्दैवी घटना सेलू शहरातील…
रत्नागिरी, नांदेड ते परभणी काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद, वाहनधराकांच्या आजही रांगा
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…
कामधंद्यास का गेले नाही; पत्नीचा प्रश्न, पतीला राग अनावर, धक्कादायक कृत्यानं परभणीत खळबळ
परभणी: कामधंद्यास का गेले नाही, असे पत्नीने पतीला विचारल्यावर रागाच्या ‘भरात पतीने पत्नीला शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने विषारी द्रव पाजले. ही घटना परभणी शहरातील नेहरु नगर भागात २७ डिसेंबर…
मनोज जरांगेंच्या सभेत चोरी करणं भोवलं, ११ जण ताब्यात, परभणी पोलिसांची कारवाई
Parbhani Police : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे सर्वत्र सभा घेत आहेत. या सभांना झालेल्या प्रचंड गर्दीत चोरी करणाऱ्या अकरा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेनं सोनपेठ, गंगाखेड येथे…
मराठा आरक्षणासाठी चौथा बळी; परभणीत तरुणाने संपवलं जीवन, कुटुंबाचा आक्रोश
परभणी: मराठा आरक्षण मिळावे, यासाठी मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटत होते. परंतु सरकारने दोन महिन्यांचा अवधी मागून घेतल्याने आरक्षणाचा लढा काही अंशी थंडावला आहे. मात्र अद्याप…
मिशन मराठा २०२४! हातपायावर संदेश लिहून मराठा तरुणाने शेतात आयुष्य संपवलं
Youth Ends Life For Maratha Reservation: जिंतूर तालुक्यात एका ३२ वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपली जीवनयात्रा संपवली आहे. हा तरुण शेतात अत्यवस्थ अवस्थेत सापडून आला होता. त्याच्या हाता आणि…
पंधरा मिनिटात येतो सांगून बाहेर पडला; मात्र व्यक्तीसोबत घडलं भलतच, सत्य समोर येताच कुटुंब हादरलं
परभणी: परभणीच्या राहटी पुलाखाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने नदी पात्रात बुडून या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला…