• Sat. Sep 21st, 2024

nagpur news

  • Home
  • रुग्णांनी सेवन केले बोगस अ‍ॅन्टिबायोटिक; पावणेचार लाख टॅबलेट फस्त, उत्पादक कंपनी अस्तित्वातच नाही

रुग्णांनी सेवन केले बोगस अ‍ॅन्टिबायोटिक; पावणेचार लाख टॅबलेट फस्त, उत्पादक कंपनी अस्तित्वातच नाही

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : जंतुसंसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ४ लाख अ‍ॅन्टिबायोटिक खरेदी करण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना या टॅबलेटचे वितरणही करण्यात आले. यातील ३ लाख ७८ हजार ४००…

कर्जाचे हफ्ते थकले; मित्राने तरुणाला घरी बोलवलं, नंतर मित्रांच्या साथीनं काढला काटा, काय घडलं?

नागपूर: नागपुरात नवनियुक्त पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी पदभार स्वीकारून अवघे काही तास उलटले असतानाच वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. या दुहेरी हत्येमधील मृतांमध्ये सनी शिरूडकर…

हवाई प्रवासादरम्यान प्रवाशाला मिरगीचा झटका; विमानाचे आपत्कालीन लॅण्डिंग, व्यक्तीवर उपचार सुरू

नागपूर: विस्तारा एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक व्हीके८२९ या विमानाने दिल्लीहून हैदराबाद प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला हवाई प्रवासादरम्यान गुरुवारी मिरगीचा झटका आला. प्रवाशाची बिघडलेली प्रकृती पाहता विमान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय…

महिलांचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला; कलाशिक्षकाचे धक्कादायक कृत्य, नागरिकांकडून आरोपीला चोप

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसरात सुरू असलेल्या खासदार औद्योगिक महोत्सवात महिलांच्या बाथरूममधून आक्षेपार्ह व्हिडिओ काढल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी एका…

उच्चशिक्षित पत्नीला ऑस्ट्रेलियात विकायला लावली भाजी, कारमध्येही कोंडले, नागपुरात तिघांवर गुन्हा

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: लग्नानंतर उच्चशिक्षित पत्नीचा हुंड्यासाठी छळ करून चक्क तिला ऑस्ट्रेलियात फळभाजी विकायला लावली. ही खळबळजनक घटना नागपुरात उघडकीस आली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी उच्चशिक्षित महिलेच्या तक्रारीवरून ऑस्ट्रेलियातील आयटी कंपनीत…

२५ टक्के जनता दारिद्र्यरेषेतून बाहेर; प्रजासत्ताकदिन सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘पंतप्रधानांच्या नेतृत्वात देशातील २५ टक्के जनता गरिबीरेषेतून बाहेर निघाली आहे. हा विश्वविक्रम ठरला आहे. स्टार्टअप, अवकाशक्षेत्र आदींमध्ये देशाने प्रगती केली आहे. या प्रगतीत महाराष्ट्राचा वाटाही…

बोलणे बंद केल्याने प्रियकराला संताप अनावर, भरदिवसा प्रेयसीवर चाकूहल्ला, नागपुरात खळबळ

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: बोलणे बंद केल्याने संतप्त प्रियकराने प्रेयसीवर चाकूने वार केले. ही थरारक घटना बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनीषनगर परिसरात घडली. दिवसाढवळ्या शनिवारी दुपारी भर चौकात घडलेल्या या घटनेने…

आधी ब्लँकेटची किनार उसवली; लोखंडी सळाखीला बांधली अन्…, तुरुंगातच आरोपीचं धक्कादायक कृत्य

नागपूर: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणात अटकेतील आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी…

रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून रुग्णाने संपवली जीवनयात्रा; एम्समधील घटनेनं खळबळ

नागपूर: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे सोमवारी एका रुग्णाने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. ७१ वर्षीय नामदेव लानुजी मोहोड,…

रामनामात रंगला विदर्भ, अयोध्येतील सोहळ्याचा गावागावात जल्लोष, राम मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

नागपूर: अयोध्येतील सोहळ्यानिमित्त सोमवारी सकाळपासूनच संपूर्ण वातावरण राममय होऊ लागले. घरोघरी भगवे झेंडे, फुलांची सजावट, रोशणाई करून अंगणात रांगोळ्या काढल्या. मंदिरांमध्ये भजन, कीर्तनाचे सूर कानी पडू लागले. लाइव्ह कार्यक्रमाची विशेष…

You missed