• Mon. Nov 25th, 2024

    chhagan Bhujbal

    • Home
    • Sharad Pawar: रात्री लोणावळ्यात शपथविधीचं प्लॅनिंग? भुजबळ शरद पवारांना म्हणाले, मी तिकडे बघून येतो अन्…

    Sharad Pawar: रात्री लोणावळ्यात शपथविधीचं प्लॅनिंग? भुजबळ शरद पवारांना म्हणाले, मी तिकडे बघून येतो अन्…

    मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भाजपसोबत जाणार अशी चर्चेमुळे संशयाच्या फेऱ्यात असलेले अजित पवार अखेर रविवारी शिंदे-फडणवीस सरकारला जाऊन मिळाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० आमदार असल्याचे सांगितले जाते. शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी…

    शरद पवार काही दिवसांपूर्वी PM मोदींबद्दल काय म्हणाले? छगन भुजबळांनी जाहीरपणे सांगितलं

    मुंबई : आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच ह्या राज्य सरकारमध्ये सत्तेतील तिसरा घटक म्हणून सहभागी झालेलो आहोत. आम्ही पक्ष सोडला आहे, असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. तर असं अजिबात नाही.…

    तेव्हा शिवसेनेत फक्त जायचा रस्ता होता, बाहेर यायचा नाही, भुजबळ मुंबईत येताच काय घडलं होतं?

    मुंबई: आताच्या काळात शिवसेना पक्षात अधिक लोकशाही आली असेल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी उद्धव ठाकरे हे ज्यांना पक्ष सोडून जायचा आहे, त्यांनी जा, असे सांगत होते. मात्र, मी ज्यावेळी…

    शिंदेंसोबत ४० आमदार, निवडून किती येणार? महाकठीण, अंगावर येतील म्हणत भुजबळांनी आकडा सांगितलाच

    मुंबई: गेल्या वर्षी देशानं शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड पाहिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन सूरतला निघून गेले. त्यांना १० अपक्ष आमदारांनी पाठिंबा…

    संघटनेतील पदाची मागणी अन् लगोलग भुजबळही मैदानात; अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले…

    बारामती, पुणे : पक्ष संघटनेत पद मागितले तर त्यात वाईट काय आहे? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही पक्ष संघटनेची जबाबदारी…

    सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण, इंडिक टेल्सवर कारवाई करा,मुख्यमंत्र्यांचे निर्देश

    मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण इंडिक टेल्स या वेबसाइटवर प्रसिद्ध झाल्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषद, सामाजिक संघटनांनी या वेबसाइटवर कारवाई करण्याची मागणी…

    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंवर आक्षेपार्ह लिखाण, त्या वेबसाइटवर बंदी आणा : छगन भुजबळ

    नाशिक : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री…