कोपरगाव नगरपरिषद रंगतदार होणार, विखे पाटलांच्या निकटवर्तीय ओबीसी चेहऱ्याला राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी, नेमकं काय घडतंय?
Ahilyanagar Politics: कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. त्यांनी भाजपच्या कोल्हे गटाला आव्हान देत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निकटवर्तीय ओमप्रकाश उर्फ काका कोयटे…
‘त्या भूखंडावर जैन मंदिर नव्हतेच…’; ट्रस्टचा खळबळजनक खुलासा, राजकारण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
Jain temple controversy: अहिल्यानगरमध्ये जैन मंदिर ट्रस्टच्या भूखंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी राजकीय कार्यालय उभारल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी केला आहे. याबद्दल…
Ahilyanagar News : बिबट्याची दहशत वाढली, पुन्हा एका महिलेचा मृत्यू, गावकरी संतापले; ‘त्या’ बिबट्यालाही ठार मारण्याचे आदेश
Woman Dies in Leopard Attack in Kopargaon : कोपरगाव तालुक्यात येसगाव भागामध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका 60 वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. कोपरगाव महिलेचा बिबट्याच्या…
ठाकरे गटासाठी अत्यंत वाईट बातमी, शिवसेना फुटली तेव्हा उद्धव ठाकरेंसाठी पुढे आलेल्या नेत्यानेच साथ सोडली
उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक तथा माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वत:च्या स्वतंत्र पक्षातून निवडणूक लढण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.…
Ahilyanagar News: दोस्तीत कुस्ती! मित्रानेच मित्राला मारहाण केली, त्याची दुचाकीही जाळून टाकली; कारण ऐकून हादरुन जाल
अहिल्यानगरमध्ये वाढदिवसाची पार्टी न दिल्याने मित्राने मित्रावर जीवघेणा हल्ला केला. रागाच्या भरात आरोपीने मित्राच्या घरासमोर उभ्या असलेल्या त्याच्या मोटारसायकलला आग लावली. या थरारक घटनेने गावात खळबळ उडाली असून, पोलिसांत गुन्हा…
Ahilyanagar News: सर्पदंशाने 40 वर्षीय प्राणीमित्राचा करुण अंत, उपचारादरम्यान घेतला शेवटचा श्वास; नेमकं काय घडलं?
Ahilyanagar News: नगर शहरातील सावेडीत प्राणीमित्र समीर इंगळे यांचे साप पकडताना झालेल्या दुर्घटनेत निधन झाले. ४० वर्षीय इंगळे यांनी एका सापाला सुरक्षित पकडण्याचा प्रयत्न करत होते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोशल…
पारनेरमध्ये एकनाथ शिंदेंचं जोरदार भाषण; सुजित झावरेंच्या प्रवेशावरून राष्ट्रवादीला टोला
Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•7 Nov 2025, 10:21 am Follow उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पारनेरमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. सुजित झावरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. झावरे योग्य…
ज्यादा नफ्याचं आमिष, शेअर मार्केटच्या नावाअडून थेट मनी लाँन्ड्रिंग; कोट्यवधींचा खेळ अन् नगरचा प्राध्यापक फसला…
Ahilyanagar Crime: अहिल्यानगरमध्ये एका प्राध्यापकाला शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर गुन्हेगारांनी तब्बल ३ कोटी रुपयांना गंडवले. नफ्याचे २२ कोटी दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर:…
सुजय विखेंवर खासदार निलेश लंकेंचा पलटवार; मनमाड महामार्गावरुन दिलं जोरदार प्रत्युत्तर, रस्ता कधी पूर्ण होणार? हेही सांगितलं
Nilesh Lanke Reply Sujay Vikhe Patil: अहिल्यानगर–मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून माजी खासदार सुजय विखे पाटील आणि विद्यमान खासदार निलेश लंके यांच्यात श्रेयवादावरून शाब्दिक चकमक सुरू आहे. त्यांनी एकमेकांवर टीका करताना…
‘सध्याचे प्रतिनिधी माझ्या कामाचे 2 टक्केही काम करू शकले नाहीत,’ माजी खासदार सुजय विखे यांचा निलेश लंकेवर टोला
Sujay Vikhe: माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी सध्याच्या लोकप्रतिनिधींवर अप्रत्यक्ष टीका करत, ‘मी पदासाठी नाही, सेवेसाठी आलो आहे,’ असे ठामपणे सांगितले. मागील एका वर्षात केलेल्या कामाच्या तुलनेत सध्याचे लोकप्रतिनिधी…