भाजपच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा शिरकाव, एकसंध शिवसेना असताना जिथं भोपळा, तिथं 5 शिलेदारांचा धुरळा
Maharashtra Municipal Election – मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. मात्र एका महापालिकेत पहिल्यांदाच ठाकरे गटानं खातं उघडलं आहे. तेथे ठाकरेंचे पाच नगरसेवक विजयी झाले आहे. (फोटो–…
मुंबई, ठाण्यात टेन्शन, पण ठाकरेंचा बालेकिल्ला अभेद्य, काँग्रेससोबत सत्तेत येणार? Exit Poll नं दिलासा
Maharashtra Municipal Election Exit Poll -मुंबई, ठाण्यातील बालेकिल्ल्यातील एक्झिट पोलचा अंदाज शिवसेना ठाकरे गटासाठी आशादायी नाही. मात्र एका बालेकिल्ल्यात मात्र सत्ता स्थापन करण्याची संधी मिळू शकते. काँग्रेसची साथ मिळाल्यास ठाकरेंचा…
गिरिश महाजनांच्या माणसाकडून बूथवर पैसे वाटप; शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावरच घेरलं
Edited by: विश्रांती शिंदे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jan 2026, 1:24 pm Timelesss Relaxing Music Follow नाशिकच्या देवळाली गावात मतदान केंद्रावर गोंधळ शासकीय कर्मचारी पैसे वाटप करत असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित…
संभाजीनगरमधील कैलास नगरमध्ये भाजपकडून पैशांचं वाटप, ठाकरे गट आक्रमक; दानवेंचा संताप!
महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला काहीच तास….शिल्लक राहिले असताना मतदारांना फितवून काही ठिकाणी पैसे वाटप…करण्याचं काम सुरु आहे तर, काही ठिकाणी महागड्या वस्तूंचं वाटप करण्यात येतय. यावरुन शिवसेनेचे नेते अंबादास दानवे…
किती नगरसेवक फुटतील? एकनाथ शिंदेंचा फोन आलेला; निवडणुकीच्या रणधुमाळीत खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी गौप्यस्फोट केला की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना जळगाव महापालिका निवडणुकीपूर्वी नगरसेवक फुटण्याबाबत विचारणा केली होती. खडसेंनी शिंदे यांना सांगितले की, पैशांच्या बदल्यात नगरसेवक फुटू…
BMC Election : रात्रीस खेळ चाले? ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पैशांची गाडी पकडल्याचा दावा, कुलाब्यात काय घडतंय?
कुलाब्यातून मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एक गाडी पकडली आहे. या गाडीत पैसे आणि मतदार याद्या सापडल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आहे.
अरे किती खोटं बोलाल? राज ठाकरेंनी भरसभेत फडणवीस, अन्नामलाईंचा VIDEOच दाखवला, पार्श्वसंगीतही खास
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत भाजप नेते अण्णामलाई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ दाखवला. अण्णामलाई यांनी मुंबई महाराष्ट्राचे शहर नाही असे म्हटल्याचा दावा करत, फडणवीस खोटे बोलत…
दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ; शिंदे, भाजपच्या वादात NCPची चांदी; दादांनी साधली अचूक संधी
अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेने भाजपला मोठा धक्का दिला. भाजपने काँग्रेसशी युती केली होती. मात्र, शिंदेसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत सत्ता मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदाशिव पाटील उपनगराध्यक्ष झाले. भाजपला सत्तेपासून दूर राहावे…
मी मुंबईत येतोय, माझे पाय…; राज ठाकरेंना भाजपच्या अण्णामलाई यांचं ओपन चॅलेंज, वाद पेटणार
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते के. अण्णामलाई यांनी मुंबई महाराष्ट्राची नसून आंतरराष्ट्रीय शहर असल्याचे विधान केले होते. यावर राज ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेत अण्णामलाई यांना लक्ष्य केले. (फोटो–…
लेक है तो सेफ है! शिंदेंच्या पुत्राचा भाजपला धोबीपछाड; हायव्होल्टेज निवडणुूकीत जोरदार धक्का
अंबरनाथ नगर परिषदेत भाजपला शह देत शिंदेसेनेने उपनगराध्यक्षपद राखले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी अखेरच्या क्षणी डावपेच आखत भाजपला धक्का दिला. नगराध्यक्षपद गमावल्यानंतर उपनगराध्यक्षपद जिंकून शिंदेसेनेने प्रतिष्ठेची लढाई जिंकली. (फोटो– महाराष्ट्र…