पुण्यातली मोठी घडामोड, शरद पवारांचा शहराध्यक्ष मैत्रीचा प्रस्ताव घेऊन अजित पवारांच्या भेटीला, उद्या मोठा निर्णय होणार?
Pune Municipal Election : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या गोटात मोठ्या हालचाली सुरु आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष तुषार कामठे हे मैत्रीचा प्रस्ताव घेऊन अजित पवरांच्या भेटीला…
Pune Crime : ‘मीच पायलशी लग्न करणार होतो, तू का केलं?’, प्रियकराने प्रेयसीच्या पतीला संपवलं, पुणे हादरलं
प्रेमामध्ये समर्पण असतं. प्रेम ही भावना फार वेगळी आहे. पण काही जणांना ते समजत नाही. ते रागाच्या भरात नको ते कृत्य करतात आणि प्रेमालाही बदनाम करतात. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातही…
Pune : दरवाजा उघडा ठेवणे पडतेय महागात, पुणेकरांनो, सतर्क रहा !
घराचा खुला दरवाजा हे चोरट्यांसाठी ‘वेलकमिंग’ ठरत असून, उपनगरांमध्ये उघड्या दरवाजातून मौल्यवान चीजवस्तू लंपास होण्याच्या घटना वाढत आहे. एरंडवणे, धनकवडी आणि वारजे भागातील बहुमजली इमारतींमध्ये शिरून चोरटे सदनिकांच्या खुल्या दरवाजातून…
पुण्यात मनसेच्या गोटात दिवसभरात मोठ्या घडामोडी, तर स्थायी समितीच्या बैठकीत कोट्यवधींचे प्रस्ताव मंजूर
पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे. पक्षाकडून आज इच्छुकांना अर्ज वितरीत करण्यात आले. विशेष म्हणजे आत तब्बल 409 अर्जांचं वितरण करण्यात आल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे…
Pune Gang war : बंडू आंदेकरच्या कुटुंबातील दोन जणांना राष्ट्रवादी निवडणुकीचं तिकीट देणार? शहराध्यक्षांचं सूचक वक्तव्य
पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी मोठी बातमी समोर येत आहे. कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या कुटुंबातील दोन जणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळणार असल्याचे संकेत शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिले आहेत. (फोटो–…
Baba Adhav Passes Away : कष्टकरी आणि श्रमिकांचा चेहरा हरपला, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं निधन
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं निधन झालं आहे. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा आढाव गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु होते. पण…
‘गुन्ह्याची व्याप्ती मोठी, 300 कोटी कोणत्या अकाउंटला गेले? हा गुन्हेगारी स्वरुपाचा कट’, सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तीवाद
पुण्याच्या मुंढवा येथील जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी हिला आज न्यायालयात दाखल करण्यात आलं. यावेळी न्यायालयात दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद पार पडला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : मुंढवा येथील जमीन…
शीतल तेजवानीची अटकेनंतरही मग्रुरी कायम, पोलीस व्हॅनमधून उतरताना दाखवला माज
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आज शितल तेजवानी हिला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीला शीतल तेजवानी हिने बेकायदेशीरपणे जमीन विक्री केल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या…
Pune Accident : पुण्यातील अत्यंत वेदनादायी बातमी, हिंजवडीत खासगी बसने 5 मुलांना चिरडलं, सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू
पुण्यातून अत्यंत वेदनादायी बातमी समोर येत आहे. पुण्यात एका खासगी बसने पाच शाळेकरी चिमुकल्यांना चिरडलं आहे. या घटनेत बहीण-भावाचा मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुणे शहरातून आताच्या…
पुणे महापालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा, वसंत मोरेंचा अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिजीत दराडे, पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत…