• Mon. Sep 7th, 2026

अजितदादांना टोला, पंतप्रधान मोदींना ललकारलं, वक्फ कायद्यावरून असदद्दीन ओवैसी संतापले

अजितदादांना टोला, पंतप्रधान मोदींना ललकारलं, वक्फ कायद्यावरून असदद्दीन ओवैसी संतापले

Authored byसूरज सकुंडे | Contributed byडॉ. धनाजी चव्हाण | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Apr 2025, 12:20 pm

वक्फ कायद्यावरून AIMIM अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसींनी संताप व्यक्त केलाय.वक्फ कायदा हा काळा कायदा आहे, असं खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले.वक्फ विधेयक रद्द करून मुस्लिमांना त्यांचा हक्क द्या, असं आवाहन ओवैसींनी पंतप्रधान मोदींनी केलं.वक्फ विधेयकाला साथ देणाऱ्या अजित पवार, चंद्राबाबू नायडू तसेच नितीश कुमार यांच्यावर असदुद्दीन ओवैसी संतापले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed