भूमिका घेता येत नाही अन् लांगूलचालनही..; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर बावनकुळेंचा पलटवार
Chandrakant Bawankule on Uddhav Thackeray- वक्फ विधेयकावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली असताना मंत्री बावनकुळे यांनी जोरदार पलटवार केला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: उद्धव ठाकरे यांनी वक्फ विधेयकावर आज…