• Mon. Sep 7th, 2026
अमरावतीकरांना मिळालं हक्काचं विमानतळ

Produced byकोमल आचरेकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Apr 2025, 1:08 pm

अमरावतीच्या बहुप्रतिक्षित विमानतळाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण पार पडल. अमरावतीत दाखल झालेल्या पहिल्या विमानाला वॉटर कॅनन सलामी देण्यात आली. विदर्भासह अमरावतीच्या नव्या विकासपर्वाला सुरुवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed