• Fri. Apr 25th, 2025 6:56:03 AM

    दादाराव केचेंसमोर सुमित वानखेडेंचं कौतुक; आर्वीत देवेंद्र फडणवीसांनी शायरीतून गोडवे गायले

    दादाराव केचेंसमोर सुमित वानखेडेंचं कौतुक; आर्वीत देवेंद्र फडणवीसांनी शायरीतून गोडवे गायले

    Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Apr 2025, 8:11 pm

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वर्धा जिल्ह्यातील विविध लोकार्पण पार पडले. या कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यातील भाजप आमदार, नेते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी फडणवीसांनी त्यांचे माजी पीए व आमदार सुमित वानखेडेंचे कौतुक केले. सुरुवातीला आमदार सुमित वानखेडेंनी शायरीतून फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव केला. यानंतर फडणवीसांनी देखील शायरी करत वानखेडेंवर स्तुतीसुमने उधळली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed