• Sun. Sep 13th, 2026

Sudhir Mungantiwar : ‘प्रमोशन व्हायचं असेल तर सरकार कायम राहिलं पाहिजे’, मुनगंटीवार यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Sudhir Mungantiwar : ‘प्रमोशन व्हायचं असेल तर सरकार कायम राहिलं पाहिजे’, मुनगंटीवार यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नाशिकमधील एका व्याख्यानमालेत बोलताना, त्यांनी ‘प्रमोशन व्हायचं असेल तर सरकार कायम राहिलं पाहिजे’, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपश्रेष्ठी काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed